Marathi govt jobs   »   India- USA Navy Passage Exercise in...

India- USA Navy Passage Exercise in Indian Ocean Region I हिंद महासागर प्रदेशात भारत-यूएसए दरम्यान नेव्ही पॅसेज सराव

India- USA Navy Passage Exercise in Indian Ocean Region I हिंद महासागर प्रदेशात भारत-यूएसए दरम्यान नेव्ही पॅसेज सराव_2.1

 

हिंदी महासागर प्रदेशात भारत-यूएसए दरम्यान नेव्ही पॅसेज सराव

भारतीय नौदल आणि हवाई दलाने हिंदी महासागरीय प्रदेशात (आयओआर), अमेरिकन नेव्ही कॅरियर स्ट्राइक ग्रुप (सीएसजी) रोनाल्ड रेगन यांच्यासह दोन दिवसांच्या पॅसेज सरावास सुरुवात केली. भारतातर्फे पी -8 आय लाँग-रेंज सागरी गस्त विमान आणि मिग 29 के तसेच नेव्हीचे आयएनएस कोची आणि तेग या नौका सहभागी झाल्या होत्या तर युएसए कडून निमित्झ श्रेणीचे विमान वाहक रोनाल्ड रेगन, आर्लेघ बुर्के-क्लास गाईडेड-मिसाईल विनाशक यूएसएस हॅले आणि तिकोन्डरोगा क्लास गाईडेड मिसाईल क्रूझर यूएसएस शिलोह सहभागी झाले होते.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!