Marathi govt jobs   »   India Enters WTO’s Top 10 Agricultural...

India Enters WTO’s Top 10 Agricultural Produce Exporters | Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

India Enters WTO’s Top 10 Agricultural Produce Exporters | Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध
भारत डब्ल्यूटीओच्या पहिल्या 10 कृषी उत्पन्न निर्यातदारांमध्ये

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

भारत डब्ल्यूटीओच्या पहिल्या 10 कृषी उत्पन्न निर्यातदारांमध्ये

जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) नुकत्याच जाहीर केलेल्या मागील 25 वर्षातील कृषी व्यापारावरील अहवालानुसार 2019 साली भारत जगातील पहिल्या 10 कृषी उत्पन्न निर्यातदारांमध्ये दाखल झाला आहे. या व्यापारात तांदूळ, सोयाबीन, कापूस आणि मांस यांच्या निर्यातीत महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. या अहवालात भारताचा क्रमांक 9 वा असून भारताचा एकूण वाटा 3.1% आहे. ‘मांस आणि खाद्यतेल’ वर्गवारीत भारताचा वाटा 4% असून भारत 8 व्या स्थानावर आहे. या अहवालात युरोपिअन युनिअन 16.1 % वाट्यासह पहिल्या क्रमांकावर आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!