Marathi govt jobs   »   India-Bhutan: Tax Inspectors Without Borders Initiative...

India-Bhutan: Tax Inspectors Without Borders Initiative I भारत-भूतान: सीमेहीन कर निरीक्षक कार्यक्रम

India-Bhutan: Tax Inspectors Without Borders Initiative I भारत-भूतान: सीमेहीन कर निरीक्षक कार्यक्रम_2.1

 

भारत-भूतान: सीमेहीन कर निरीक्षक कार्यक्रम

भारत आणि भूतान या दोन देशांनी सीमा विरहीत कर निरीक्षक करार (टीआयडब्ल्यूबी) करण्यात आला आहे. भूतानचे कर प्रशासन अधिक बळकट करण्यासठी हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय कर आणि हस्तांतरण किंमतींवर लक्ष केंद्रित करेल. याचा कार्यकाल 24 महिन्यांचा असेल.

टॅक्स इन्स्पेक्टर विदाऊट बॉर्डर्स विषयी: 

  • सुरुवात- 2015 
  • उद्देश- विकसनशील देशांची ऑडिट क्षमता बळकट करणे
  • संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी) आणि आर्थिक सहकार आणि विकास संस्था (ओईसीडी) यांचा संयुक्त उपक्रम आहे
  • या उपक्रमअंतर्गत 45 देशांतील 80 कार्यक्रम पूर्ण झाले आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती: 

  • भूतान राजधानी: थिंफु
  • भूतानचे पंतप्रधान: लोटे शेरिंग
  • भूतानचे चलन: भूतानीज नगुलतरम

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!