Marathi govt jobs   »   India and World Bank signs USD...

India and World Bank signs USD 32 million loan for Mizoram I भारत आणि जागतिक बँकेदरम्यान मिझोरम राज्यासाठी 32 दशलक्ष डॉलर्स कर्जाचा करार

India and World Bank signs USD 32 million loan for Mizoram I भारत आणि जागतिक बँकेदरम्यान मिझोरम राज्यासाठी 32 दशलक्ष डॉलर्स कर्जाचा करार_2.1

 

भारत आणि जागतिक बँकेदरम्यान मिझोरम राज्यासाठी 32 दशलक्ष डॉलर्स कर्जाचा करार

मिझोरम राज्याची आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी मिझोरम सरकार, भारत सरकार आणि जागतिक बँक यांच्या दरम्यान 32 दशलक्ष डॉलर्स कर्जाचा करार करण्यात आला. या प्रकल्पामुळे मिझोरामच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग (डीओएचएफडब्ल्यू) आणि त्याच्या सहाय्यक संस्थांच्या कारभाराची आणि व्यवस्थापन व्यवस्थेस बळकटी मिळेल.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

  • जागतिक बँकेचे मुख्यालय: वॉशिंग्टन, डी.सी., युनायटेड स्टेट्स
  • जागतिक बँकेची स्थापना: जुलै 1944
  • जागतिक बँकेचे अध्यक्ष: डेव्हिड मालपास
  • मिझोरमचे मुख्यमंत्री: पु ज़ोरमथंगा
  • मिझोरमचे राज्यपाल: पी.एस. श्रीधरन पिल्लई

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!