Marathi govt jobs   »   Study Materials   »   महत्त्वाच्या क्रांतिकारी संघटना, त्यांचे संस्थापक, वर्ष...

MPSC Shorts | Group B and C |महत्त्वाच्या क्रांतिकारी संघटना, त्यांचे संस्थापक, वर्ष आणि स्थापनेचे ठिकाण| Important revolutionary organizations, their founders, year and place of establishment

MPSC Shorts | Group B and C

MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता MPSC गट ब आणि क परीक्षा
विषय इतिहास
टॉपिक महत्त्वाच्या क्रांतिकारी संघटना, त्यांचे संस्थापक, वर्ष आणि स्थापनेचे ठिकाण

महत्त्वाच्या क्रांतिकारी संघटना, त्यांचे संस्थापक, वर्ष आणि स्थापनेचे ठिकाण 

संघटना

संस्थापक

वर्ष

ठिकाण

मित्र मेळा

व्ही.डी. सावरकर

1899 

महाराष्ट्र

अभिनव भारत

ग.दि. सावरकर आणि व्ही.डी. सावरकर

1904

महाराष्ट्र

भारतमाता सोसायटी

जे एम चॅटर्जी

1904

बंगाल

अनुशीलन समिती

पुलिन बिहारी दास

1906

ढाका

इंडिया हाऊस

श्यामजी कृष्ण वर्मा आणि व्ही. डी. सावरकर

1905

लंडन

अनुशीलन समिती

प्रमथनाथ मिश्रा, बारिंद्र कुमार घोष, जतींद्रनाथ बॅनर्जी

1902

कोलकाता (मिदनापूर)

गदर पार्टी (हिंदू असोसिएशन ऑफ अमेरिका)

लाला हरदयाल, सोहनसिंग भकना

1913

सॅन फ्रान्सिस्को

हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन

सचिंद्रनाथ सन्याल, योगेशचंद्र चॅटर्जी

1924

 

भारतीय रिपब्लिकन आर्मी

सूर्यसेन

बंगाल

हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन

चंद्रशेखर, भगतसिंग

1928

दिल्ली

इंडियन इंडिपेंडन्स लीग

रास बिहारी बोस

1942

जपान

भारत माता संघटना

नीलकांत ब्रह्मचारी, वांची अय्यर

चेन्नई

आत्मोन्नती स्मिती

बिपिन बिहारी गांगुली

 

बंगाल

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MPSC Mahapack
MPSC Mahapack

Sharing is caring!