Marathi govt jobs   »   IIT Ropar develops first-of-its-kind Oxygen Rationing...

IIT Ropar develops first-of-its-kind Oxygen Rationing Device ‘AMLEX’ | आयआयटी रोपरने ऑक्सिजन नियंत्रण उपकरण ‘एम्लेक्स’ विकसित केले

आयआयटी रोपरने ऑक्सिजन नियंत्रण उपकरण ‘एम्लेक्स’ विकसित केले
IIT Ropar develops first-of-its-kind Oxygen Rationing Device ‘AMLEX’ आयआयटी रोपरने ऑक्सिजन नियंत्रण उपकरण ‘एम्लेक्स’ विकसित केले

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

आयआयटी रोपरने ऑक्सिजन नियंत्रण उपकरण ‘एम्लेक्स’ विकसित केले

भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) रोपरने भारतातील पहिले ऑक्सिजन नियंत्रण उपकरण ‘एम्लेक्स’ विकसित केले आहे. या उपकरणाच्या मदतीने अनावश्यक वाया जाणाऱ्या ऑक्सिजनमध्ये बचत होऊन  त्याऐवजी वैद्यकीय ऑक्सिजन सिलिंडर्सचे आयुष्य तीन पटीने वाढते. ‘एम्लेक्स’ या उपकरणाद्वारे रुग्णाच्या स्वत:च्या श्वासोच्छवासाच्या क्रीयेनुसार ऑक्सिजनचा प्रवाह नियंत्रित केला जातो त्यामुळे दीर्घकाळ चालणा-या ऑपरेशनसाठी टाकीतील ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात बचत होते.

 

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!