Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Hisar Airport now Maharaja Agrasen International...

Hisar Airport renamed as Maharaja Agrasen International Airport | हिसार विमानतळाचे महाराजा अग्रसेन आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण

Daily current affairs in Marathi: Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

हिसार विमानतळाचे महाराजा अग्रसेन आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी हिसार विमानतळाचे नामकरण महाराजा अग्रसेन आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्याची घोषणा केली आहे. हिसार विमानतळ हे देशांतर्गत विमानतळ आहे आणि राज्याचे पहिले डीजीसीए परवानाधारक सार्वजनिक एरोड्रोम आहे. हे विमानतळ 30 मार्च 2024 पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून रुपांतरित होणार आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • हरियाणाचे राज्यपाल: बंडारू दत्तात्रेय
  • हरियाणाची राजधानी: चंदीगड
  • हरियाणाचे मुख्यमंत्री: मनोहर लाल खट्टर

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!