Marathi govt jobs   »   HDFC Bank launches ‘Salaam Dil Sey’...

HDFC Bank launches ‘Salaam Dil Sey’ initiative I एचडीएफसी बँकेने ‘सलाम दिल से’ हा उपक्रम सुरू केला

HDFC Bank launches 'Salaam Dil Sey' initiative I एचडीएफसी बँकेने 'सलाम दिल से' हा उपक्रम सुरू केला_2.1

 

एचडीएफसी बँकेने ‘सलाम दिल से’ हा उपक्रम सुरू केला 

देशभरातील डॉक्टरांना अभिवादन करण्यासाठी, कोव्हीड महामारी दरम्यान डॉक्टरांनी केलेल्या  अथक सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एचडीएफसी बँकेने ‘सलाम दिल से’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, बँकेने www.salaamdilsey.com एक वेब प्लॅटफॉर्म तयार केला आहे ज्यामध्ये सामान्य लोक जाऊन डॉक्टरांसाठी धन्यवाद संदेश सामायिक करू शकतात आणि ई-मेल, सामाजिक माध्यमांद्वारे शेअर करू शकतात.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

  • एचडीएफसी बँकेचे मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र
  • एचडीएफसी बँकेचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: शशिधर जगदीशन
  • एचडीएफसी बँकेची टॅगलाइनः आम्हाला आपले जग समजते (वी अंडरस्टँड युअर वर्ल्ड)

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!