Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   HCL Technologies hit Rs 3 trillion...

HCL Technologies hit Rs 3 trillion market-cap | एचसीएल टेक्नॉलॉजीजचे बाजारमूल्य 3 लाख करोड झाले

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

एचसीएल टेक्नॉलॉजीजचे बाजारमूल्य 3 लाख करोड झाले

एचसीएल टेक्नॉलॉजीजचे मार्केट कॅपिटलायझेशन (बाजार मुल्य) पहिल्यांदा 3 लाख करोड रुपयांवर पोहोचले. एचसीएल  कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस आणि विप्रो नंतर हा टप्पा गाठणारी चौथी भारतीय माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनी ठरली आहे. टीसीएस आणि इन्फोसिस नंतर एचसीएल टेक ही महसूलानुसार तिसरी सर्वात मोठी भारतीय आयटी सेवा कंपनी आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • एचसीएल टेक्नॉलॉजीजचे सीईओ: सी विजयकुमार.
  • एचसीएल टेक्नॉलॉजीजची स्थापना: 11 ऑगस्ट 1976.
  • एचसीएल टेक्नॉलॉजीज मुख्यालय: नोएडा

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.

Sharing is caring!