Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

Haryana govt signs MoU with Walmart Vriddhi | हरियाणा सरकारने वॉलमार्ट वृद्धीसोबत सामंजस्य करार केला

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

हरियाणा सरकारने वॉलमार्ट वृद्धीसोबत सामंजस्य करार केला

हरियाणा सरकारने भारतीय एमएसएमई उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठे उपलब्ध करून देण्यासाठी ‘वॉलमार्ट वृद्धी’ आणि ‘हकदर्शक’ सह सामंजस्य करार केला आहे. हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला, एमएसएमई विभागाचे महासंचालक, विकास गुप्ता, वॉलमार्ट वृद्धीचे नितीन दत्त आणि अनिकेत दोएगर (हकदर्शकचे मुख्य कार्यकारी अधिकारी) यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मोठ्या उद्योगांसह एमएसएमई ला प्रोत्साहन देण्यासाठी, गुंतवणूकदारांना ‘हरियाणा एंटरप्रायझेस अँड एम्प्लॉयमेंट पॉलिसी -2020’ मध्ये अनेक महत्त्वाच्या सवलती देण्यात आल्या आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • हरियाणाची राजधानी: चंदीगड
  • हरियाणाचे राज्यपाल: बंडारू दत्तात्रय
  • हरियाणाचे मुख्यमंत्री: मनोहर लाल खट्टर

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!