Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Hakainde Hichilema: Zambia's new President

Hakainde Hichilema: Zambia’s new President | हकाइंडे हिचिलेमा: झांबियाचे नवे राष्ट्रपती

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

हकाइंडे हिचिलेमा: झांबियाचे नवे राष्ट्रपती

झांबियामध्ये, युनायटेड पार्टी फॉर नॅशनल डेव्हलपमेंटचे विरोधी पक्षनेते 59 वर्षीय हाकिंडे हिचिलेमा यांनी  देशाच्या 2021 च्या सार्वत्रिक राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 59.38% मतांनी विजय मिळवत  राष्ट्रपतीपदावर नाव कोरले आहे. ते पॅट्रीऑटिक फ्रंटचे विद्यमान अध्यक्ष एडगर लुंगू यांची जागा घेतील.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • झांबिया राजधानी: लुसाका
  • झांबिया चलन: झांबियन क्वाचा

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!