Marathi govt jobs   »   Haiti President Jovenel Moise assassinated at...

Haiti President Jovenel Moise assassinated at his home I हैतीचे अध्यक्ष ज्वनेल मोईस यांची राहत्या घरी हत्या

- Adda247 Marathi

 

हैतीचे अध्यक्ष ज्वनेल मोईस यांची राहत्या घरी हत्या

हैतीचे अध्यक्ष ज्वनेल मोईस यांच्या वरती झालेल्या प्राणघातक हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत. टोळीक हिंसाचार आणि राजकीय अस्थिरतेमुळे होणाऱ्या अशा कृत्यांमुळे कॅरिबियन बेटांवरील या देशाला अस्थिरतेचा धोका आहे अशी माहिती काळजीवाहू पंतप्रधान यांनी दिली. देशातील उत्तरेकडील भागात व्यवसायांची उभारणी करणारे मोईस हे पूर्वीचे उद्योजक असून तेथील रहिवासी होते आणि त्यांनी 2017 मध्ये सक्रीय राजकारणात प्रवेश करून ते अध्यक्ष बनले.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • हैती राजधानी: पोर्ट-ऑ-प्रिन्स
  • हैती चलन: हैतीन गॉर्डे
  • हैती स्थान: उत्तर अमेरिका खंड 

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!

Congratulations!

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-एप्रिल 2022

Download your free content now!

We have already received your details.

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-एप्रिल 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.
Was this page helpful?