Marathi govt jobs   »   GST collection dips below Rs 1...

GST collection dips below Rs 1 lakh crore in June I जून मध्ये जीएसटीची महसूल वसुली एक लाख करोडपेक्षा कमी झाली

GST collection dips below Rs 1 lakh crore in June I जून मध्ये जीएसटीची महसूल वसुली एक लाख करोडपेक्षा कमी झाली_30.1

 

जून मध्ये जीएसटीची महसूल वसुली एक लाख करोडपेक्षा कमी झाली

सलग 8 महिन्यांकरिता 1 लाख करोड हून अधिक महसूल उत्पन्न झाल्यानंतर जून 2021 मध्ये जीएसटी महसूल वसुली 92,849 कोटी रुपयांपर्यंत घसरली आहे. देशातील एकंदरीत कोव्हीड-19 परीस्थित सुधारणा झाल्यानंतर जुलै 2021 पासून जीएसटी चे महसूल उत्पन्न सतत वाढेल अशी केंद्र सरकारला अपेक्षा आहे.

मागील काही महिन्यांतील जीएसटी संकलनाची यादी

  • मे 2021: 1,02,709 कोटी रुपये
  • एप्रिल 2021: 1.41 लाख कोटी (सर्वाधिक)
  • मार्च 2021: रु. 1.24 लाख कोटी
  • फेब्रुवारी 2021: 1,13,143 कोटी रुपये
  • जानेवारी 2021: 1,19,847 कोटी रुपये

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

GST collection dips below Rs 1 lakh crore in June I जून मध्ये जीएसटीची महसूल वसुली एक लाख करोडपेक्षा कमी झाली_50.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

GST collection dips below Rs 1 lakh crore in June I जून मध्ये जीएसटीची महसूल वसुली एक लाख करोडपेक्षा कमी झाली_60.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.