Marathi govt jobs   »   Latest Post   »   Practice for Selection, Biggest Offer Day

Grand Preparation Utsav, Biggest Offer Day | सर्व Test Series आणि eBooks वर 20% Off

Dear Aspirants,

दरवर्षी MPSC राज्य सेवा, MPSC गट ब, MPSC गट क, सरल सेवा भरती, पोलिस भरती, बँकिंग आणि इतर स्पर्धा परीक्षांचे वर्षभराचे वेळापत्रक असते. त्यामुळे बऱ्याच परीक्षा वर्षभरात होत असतात आणि त्यामुळे लाखो उमेदवार त्यासाठी स्पर्धा करत असतात. आणि तुम्ही मॉक टेस्टची मालिका घेतल्यावर तुमची तयारी उत्तम प्रकारे करता येईल. उमेदवाराला मदत करण्यासाठी, आम्ही एक भव्य तयारी उत्सव सुरू करत आहोत, या निमित्ताने आम्ही सर्व Test Series, Books आणि eBooks वर 20% सवलत देत आहोत. ज्या उमेदवारांना या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे ते 20% सवलतीसाठी PREP20 कोड वापरू शकतात. हा भव्य तयारी उत्सव 5 ते 6 मार्च 2022 पर्यंत सुरू असेल. त्यामुळे या कालावधीत PREP20 कोड वापरून तुम्हची आवडती Test Series, Books आणि eBooks खरेदी करा आणि तुम्हाच्या तयारीला एक उत्तम दिशा द्या.

कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या तयारीत Test Series, Books आणि eBooks नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावतात. adda247 स्टडी मटेरियलमधून अभ्यास केल्याने तुम्हाला सर्व विषय आणि अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कव्हरेजसह योग्यरित्या अभ्यास करण्यास मदत होते.

Adda247 मराठी Test Series, Books आणि eBooks वर फ्लॅश सेल,

कोड वापरा: PREP20

What: OFFER On Test Series, Books, and eBooks

When: 5 March 2022

End: 6 March 2022 11:59PM

Discount: 20% Off , Use Code: PREP20

Applicable On Products-> Test Series, Books, and eBooks

कसोटी मालिका आपल्या तयारीमध्ये कशी उपयुक्त ठरेल?

  • कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी उत्तम सराव करण्याचा मॉक टेस्ट सर्वोत्तम मार्ग आहे.
  • नवीनतम परीक्षेच्या पद्धतीनुसार उच्च-स्तरीय प्रश्नांसह कसोटी मालिका.
  • Short Tricks सह तपशीलवार solution
  • All India Rank
  • मॉक टेस्टचा प्रयत्न केल्याने आपल्याला वास्तविक परीक्षेची कल्पना येते आणि वेग आणि अचूकता टिकवून ठेवण्यास मदत होते.

Best Test Series, वर 20% OFF Off कशी मिळवायची?

  1. Adda247 स्टोअरला भेट द्या.
  2. आपण खरेदी करू इच्छित असलेले Test Series शोधा आणि ते कार्टमध्ये जोडा.
  3. कार्टमध्ये जा आणि तुमचा तपशील एंटर करा.
  4. कूपन कोड विभागात कूपन कोड PREP20 वापरा
  5. हुर्रे! तुम्हाला तुमच्या Test Series वर 20% सूट सोबत मिळाली आहे.

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 लेखी परीक्षेसाठी Test Series

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 ची भरती अधिसूचना लवकरच जाहीर होणार आहे. या वर्षी 7000+ रिक्त जागा जाहीर होणार आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेच्या updated परीक्षेच्या स्वरूपावर आणि अभ्यासक्रमावर आधारित महाराष्ट्र पोलीस भरती 2022 लेखी परीक्षेसाठी Test Series.

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 लेखी परीक्षेसाठी Test Series
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 लेखी परीक्षेसाठी Test Series

ESIC MTS पूर्व परीक्षा 2022 द्विभाषिक Test Series

ESIC MTS पदासाठी होणाऱ्या पूर्व परीक्षेची उत्तम प्रकारे तयारी ESIC MTS पूर्व परीक्षा 2022 द्विभाषिक Test Series सोबत करा

ESIC MTS पूर्व परीक्षा 2022 द्विभाषिक Test Series
ESIC MTS पूर्व परीक्षा 2022 द्विभाषिक Test Series

Bombay High Court Bharti 2021-22 Clerk Exam Online Test Series

Bombay High Court Clerk साठी योग्य प्रश्नांचा सराव तुम्हाला Bombay High Court Bharti 2021-22 Clerk Exam Full Length Test Series सोबत नक्कीच करता येईल.

Bombay High Court Bharti 2021-22 Clerk Exam Online Test Series
Bombay High Court Bharti 2021-22 Clerk Exam Online Test Series

ICAR Technician 2021-22 Online Test Series

CAR – IARI TECHNICIAN पदासाठी उपयुक्त
ICAR - IARI TECHNICIAN (T-I) 2021-22 Online Test Series (English Medium)
ICAR – IARI TECHNICIAN (T-I) 2021-22 Online Test Series (English Medium)

MPSC Group C Combine Prelims Exam 2021 Bilingual Online Test Series

महाराष्ट्र गट क, सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्विभाषिक Full Length Test Series

MPSC Group C Combine Prelims Exam 2021 Bilingual Online Test Series
MPSC Group C Combine Prelims Exam 2021 Bilingual Online Test Series

MPSC Rajya Seva Purva Pariksha 2021 Full-Length Mock Test Series

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा (पेपर 1 आणि पेपर 2)साठी द्विभाषिक Full Length Test Series.
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Full Length Mock Test Series
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Full Length Mock Test Series

MPSC Combined Group B Prelims 2021-22 Online Test Series

 MPSC गट ब पूर्व परीक्षा 2021 साठी द्विभाषिक Full Length Test Series

MPSC Combined Group B Prelims 2021-22 Online Test Series
MPSC Combined Group B Prelims 2021-22 Online Test Series

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

Maharashtra MahaPack
Maharashtra MahaPack

Sharing is caring!

Grand Preparation Utsav, Biggest Offer Day | सर्व Test Series आणि eBooks वर 20% Off_11.1