Marathi govt jobs   »   Govt creates ministry of cooperation to...

Govt creates ministry of cooperation to boost cooperative movement I सहकार चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने नवीन सहकार मंत्रालय स्थापन केले

Govt creates ministry of cooperation to boost cooperative movement I सहकार चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने नवीन सहकार मंत्रालय स्थापन केले_2.1

 

सहकार चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने नवीन सहकार मंत्रालय स्थापन  केले

भारतातील सहकारी चळवळीला चालना देण्यासाठी आणि स्वदेशी उद्योगांना उत्तेजना देण्यासाठी सरकारने सहकार मंत्रालय तयार केले आहे. लवकरच या मंत्रालयाचे मंत्री नियुक्त करण्यात येतील. नवीन सहकार मंत्रालय “सहकार से समृद्धि” (सहकारातून समृद्धी) हा उद्देश साकार करण्यासाठी कार्य करेल आणि देशातील सहकारी चळवळीला चालना देण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय, कायदेशीर आणि धोरणात्मक चौकट उपलब्ध करेल.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!