Marathi govt jobs   »   Google Cloud launches second ‘Cloud Region’...

Google Cloud launches second ‘Cloud Region’ in India | गुगल क्लाऊडने भारतात दुसरे ‘क्लाउड क्षेत्र’ सुरू केले

Google Cloud launches second 'Cloud Region' in India | गुगल क्लाऊडने भारतात दुसरे 'क्लाउड क्षेत्र' सुरू केले_2.1

 

गुगल क्लाऊडने भारतात दुसरे ‘क्लाउड क्षेत्र’ सुरू केले

गूगल क्लाऊडने दिल्ली एनसीआरमध्ये आपले नवीन क्लाऊड क्षेत्र, ग्राहकांसाठी आणि भारत आणि आशिया पॅसिफिक प्रदेशातील सार्वजनिक क्षेत्रासाठी जाहीर केले आहे. हे नवे गुगल क्लाउड क्षेत्र  मुंबईनंतरचे भारतातील दुसरे आणि आशिया-पॅसिफिकमधील दहावे क्षेत्र आहे. जगभरात एकूण 26 गुगल क्लाउड क्षेत्र आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • गूगलचे  मुख्य कार्यकारी अधिकारी: सुंदर पिचाई
  • गूगलची स्थापना: 4 सप्टेंबर 1998, कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स
  • गूगलचे  संस्थापक: लॅरी पेज आणि सेर्गेई ब्रिन

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!