Marathi govt jobs   »   GoI extends ‘Stand Up India Scheme’...

GoI extends ‘Stand Up India Scheme’ up to 2025 | भारत सरकारने ‘स्टँड अप इंडिया’ योजना 2025 पर्यंत वाढविली

भारत सरकारने ‘स्टँड अप इंडिया' योजना 2025 पर्यंत वाढविली
GoI extends ‘Stand Up India Scheme’ up to 2025. भारत सरकारने ‘स्टँड अप इंडिया’ योजना 2025 पर्यंत वाढविली

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

भारत सरकारने ‘स्टँड अप इंडिया’ योजना 2025 पर्यंत वाढविली

भारत सरकारने ‘स्टँड अप इंडिया’ योजनेचा कालावधी 2025 पर्यंत वाढवला आहे. सदर योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला उद्योजकांना कर्जपुरवठा करून त्यांच्यातील उद्योजकता वाढविण्याच्या उद्देशाने 5 एप्रिल 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते सुरु करण्यात आली होती. स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित वाणिज्य बँका (एससीबी)  रु. 10 लाख आणि 1 कोटी पर्यंत कर्जपुरवठा करू शकतात.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!