Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Gerd Müller passes away

Gerd Müller passes away | जेर्ड म्युलर यांचे निधन

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

जेर्ड म्युलर यांचे निधन

पश्चिम जर्मनीचे माजी फॉरवर्ड आणि बायर्न म्युनिचचे महान फुटबॉलपटू जेर्ड म्युलर यांचे निधन झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर, त्यांनी पश्चिम जर्मनीचे प्रतिनिधित्व करत 62 सामन्यांमध्ये 68 गोल केले आणि क्लब स्तरावर ते बायर्न म्यूनिचकडून खेळतांना त्यांनी 427 बुंडेस्लिगा सामन्यात विक्रमी 365 गोल केले. त्याच्या गोल करण्याच्या ताकदीसाठी त्यांना “बॉम्बर देर नेशन” (“राष्ट्राचा बॉम्बर”) किंवा फक्त “देर बॉम्बर” असे टोपणनाव देण्यात आले होते.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.

Sharing is caring!