Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti Physical Requirement Criteria   »   सामान्य ज्ञान वनलाइनर्स

Police Bharti 2024 Shorts | सामान्य ज्ञान वनलाइनर्स | General Knowledge Oneliners

Police Bharti 2024 Shorts 

Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police Bharti 2024 ची जाहिरात पहिली असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच महाराष्ट्रात Police Bharti 2024 होणार आहे. त्यात भरपूर जागा आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहे Police Bharti 2024 Shorts. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत.

पोलीस भरती 2024 अभ्यास साहित्य योजना 

Police Recruitment 2024 : Study Material Plan

वेब लिंक  अँप लिंक 
Police Bharti 2024 Shorts | पोलीस भरती 2024 शॉर्ट्स | Subject Wise Plan

 

वेब लिंक  अँप लिंक

Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला Police Bharti 2024 Shorts चे विहंगावलोकन मिळेल.

Police Bharti 2024 Shorts : विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता महाराष्ट्र पोलीस भरती 2024
विषय सामान्य ज्ञान
टॉपिक सामान्य ज्ञान वनलाइनर्स

सामान्य ज्ञान वनलाइनर्स

 • पावसाच्या थेंबाचे गोलाकार स्वरूप- पृष्ठभागावरील ताणामुळे तयार होतो. 
 • हायड्रोजन-फुगवलेला पॉलिथिन फुगा पृथ्वीच्या पृष्ठभागावरून सोडला जातो. जसजसा फुगा वातावरणात उंचावर जाईल तसतसा त्याचा आकार वाढेल. 
 • केरोसीन तेल पाण्यावर तरंगते कारण- त्याची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते.
 • जेव्हा साबणाच्या बुडबुड्यावर काही भार ठेवला जातो तेव्हा काय होते?- त्याची त्रिज्या वाढते
 • ऑटोमोबाईलमध्ये हायड्रॉलिक ब्रेक्स काम करतात- पास्कलच्या नियमावर
 • “सॅंडल पीक” अंदमान आणि निकोबारमधील सर्वोच्च शिखर – उत्तर अंदमानमध्ये आहे
 • भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या मैदानाचा उत्तरेकडील भाग कोकण या नावानेही ओळखला जातो
 • Addu Atoll, कोणत्या महासागरात वसलेले आहेत? – हिंदी महासागर
 • कोणते राज्य “भारताचा कोहिनूर” म्हणून ओळखले जाते?- आंध्र प्रदेश
 • हंटर कमिशनच्या अहवालात प्राथमिक शिक्षणाच्या विकासावर विशेष भर देण्यात आला होता. 
 • सर-ए-पुलच्या युद्धात बाबरचा पराभव कोणी केला?- शैबानी खान
 • ज्या युद्धात राणा संगा बाबर विरुद्ध लढला – युद्ध खानवा
 • ‘तुझुक-ए-बाबरी’ कोणत्या भाषेत लिहिली गेली? – तुर्की
 • शाहरुख नावाचे चांदीचे नाणे कोणत्या शासकांनी चलनात आणले?- बाबर
 • सडक-ए-आझम नावाचा पूर्व बंगाल ते पेशावरपर्यंतचा रस्ता खालीलपैकी कोणाने बांधला?- शेरशाह

  Police Bharti 2024 Shorts | सामान्य ज्ञान वनलाइनर्स | General Knowledge Oneliners_3.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!