Marathi govt jobs   »   French non-fiction author Emmanuel Carrere wins...

French non-fiction author Emmanuel Carrere wins top Spanish award I फ्रेंच लेखक इमॅन्युएल कॅरेरे यांना स्पेन चा साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार

French non-fiction author Emmanuel Carrere wins top Spanish award I फ्रेंच लेखक इमॅन्युएल कॅरेरे यांना स्पेन चा साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार_2.1

 

फ्रेंच लेखक इमॅन्युएल कॅरेरे यांना स्पेन चा साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार

आपल्या नॉन फिक्शन (सत्य प्रसंगांवर आधारित) पुस्तकांतील उच्च साहित्यिक मूल्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या फ्रेंच लेखक इमॅन्युएल कॅरेरे यांना 2021 चा स्पॅनिश प्रिन्सेस ऑफ अस्टुरियस लिटरेचर  पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्काराची रक्कम 50000 युरो असून राजकुमारी लिओनोर यांच्या नावे सुरु करण्यात आलेला आले.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!