Marathi govt jobs   »   Former Pakistan president Mamnoon Hussain passes...

Former Pakistan president Mamnoon Hussain passes away | पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष मामनून हुसेन यांचे निधन

Former Pakistan president Mamnoon Hussain passes away | पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष मामनून हुसेन यांचे निधन_2.1

 

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष मामनून हुसेन यांचे निधन

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष मामनून हुसेन यांचे निधन झाले आहे. मामनून हुसेन यांचा जन्म 1940 मध्ये आग्रा येथे झाला होता आणि फाळणीनंतर ते पाकिस्तानात स्थायिक झाले. त्यांनी सप्टेंबर 2013 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत पाकिस्तानचे 12 वे राष्ट्राध्यक्ष कार्यभार सांभाळला होता. ते 1999 मध्ये सिंध प्रांताचे राज्यपाल देखील राहिले होते.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!