Marathi govt jobs   »   Former J&K Governor Jagmohan Passes Away...

Former J&K Governor Jagmohan Passes Away | जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांचे निधन

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांचे निधन

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन मल्होत्रा ​​यांचे निधन झाले आहे. जगमोहन यांनी 1984 ते 1989. आणि जानेवारी 1990 ते मे  1990 या काळात जम्मू-काश्मीरचे राज्यपाल म्हणून दोन वेळा काम केले. त्यांनी दिल्ली, गोवा आणि दमण आणि दीवचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणूनही काम पाहिले होते.

जगमोहन 1996 मध्ये प्रथमच लोकसभेवर निवडून गेले आणि 1998 मध्ये अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय नगरविकास आणि पर्यटन मंत्री म्हणून काम केले. याशिवाय त्यांना 1971 मध्ये पद्मश्री, 1977  मध्ये पद्मभूषण सन्मानित करण्यात आले होते आणि 2016 मध्ये पद्मविभूषण.

Sharing is caring!