Marathi govt jobs   »   Former India footballer Prasannan passes away...

Former India footballer Prasannan passes away I भारताचे माजी फुटबॉलपटू प्रसन्नन यांचे निधन

Former India footballer Prasannan passes away I भारताचे माजी फुटबॉलपटू प्रसन्नन यांचे निधन_2.1

 

भारताचे माजी फुटबॉलपटू प्रसन्नन यांचे निधन

माजी भारतीय फुटबॉलपटू एम प्रसन्नन यांचे निधन झाले आहे. 1970 च्या दशकात ते मधल्या फळीतील खेळाडू म्हणून इंद्रसिंग आणि दोराईस्वामी नटराज यांच्यासारख्या भारतीय फुटबॉलच्या दिग्गजांसह खेळले होते. संतोष ट्रॉफी, राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत ते केरळ, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांकडून खेळले.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!