माजी सीबीआय अधिकारी के रागोथमन यांचे निधन
सीबीआयचे माजी अधिकारी के रागोठमण यांचे निधन झाले आहे. ते राजीव गांधी हत्याकांडातील विशेष तपास पथकाचे (एसआयटी) मुख्य तपास अधिकारी होते. त्यांना 1988 मध्ये पोलिस पदक आणि 1994 मध्ये राष्ट्रपती पदक देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य विविध परीक्षा साहित्य
रागोथमन यांनी कॉन्सपीरेसी टू किल राजीव गांधी, थर्ड डिग्री क्राइम इन्व्हेस्टिगेशन मॅनेजमेंट, क्राईम अँड क्रिमिनल या प्रकारची अनेक पुस्तके लिहिली आहेत. ते 1968 मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून सीबीआयमध्ये दाखल झाले.