भारतीय अणु उर्जा आयोगाचे माजी प्रमुख श्रीकुमार बॅनर्जी यांचे निधन
भारतीय अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीकुमार बॅनर्जी यांचे निधन झाले आहे. 2012 मध्ये ते अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणु ऊर्जा विभागाचे सचिव म्हणून निवृत्त झाले. 2010 पर्यंत त्यांनी भाभा अणु संशोधन केंद्र (बीएआरसी) चे संचालक म्हणूनही काम केले.
महाराष्ट्र राज्य विविध परीक्षा साहित्य
डॉ. बॅनर्जी यांना 2005 मध्ये पद्मश्री आणि 1989 मध्ये शांती स्वरूप भटनागर पुरस्कार अणुऊर्जा आणि धातू विज्ञान या क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल मिळाला.