Marathi govt jobs   »   अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण...   »   अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण...

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 कट ऑफ

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 कट ऑफ I Food, Civil Supplies and Consumer Protection Department Recruitment 2023 Cut Off

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 कट ऑफ : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी विविध संवर्गातील एकूण 345 रिक्त पदे भरण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 जाहीर केली आहे. दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग प्रवेशपत्र 2024 जाहीर झाले. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परीक्षा ही 26 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत झाली. तसेच आज 18 जून 2024 रोजी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 निकाल जाहीर झाला आहे. या लेखात आपण अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 च्या कट ऑफ बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 कट ऑफ : विहंगावलोकन 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 कट ऑफ : विहंगावलोकन
श्रेणी कट ऑफ 
विभाग अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
भरतीचे नाव

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023

पदांची नावे पुरवठा निरीक्षक, उच्चस्तर लिपिक
परीक्षेची तारीख 26 ते 29 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ https://mahafood.gov.in/
निकाल तारीख 18 जून 2024 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: अधिसुचना 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अंतर्गत पुरवठा निरीक्षक, उच्चस्तर लिपिक या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अधिसुचना PDF

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 कट ऑफ : उच्चस्तर लिपिक

Category Sub- Category Cut Off Marks
OPEN
GENERAL 180
FEMALE 174
SPORTS
EX SERVICEMEN 168
PROJECT AFFECTED
EARTHQUAKE AFFECTED
PART TIME GRADUATE 172
SC
GENERAL 178
FEMALE
SPORTS
EX SERVICEMEN 154
PROJECT AFFECTED
EARTHQUAKE AFFECTED
PART TIME GRADUATE
ST
GENERAL
FEMALE 164
SPORTS
EX SERVICEMEN
PROJECT AFFECTED
EARTHQUAKE AFFECTED
PART TIME GRADUATE
DT (A)
GENERAL 176
FEMALE
SPORTS
EX SERVICEMEN
PROJECT AFFECTED
EARTHQUAKE AFFECTED
PART TIME GRADUATE
NT (B)
GENERAL
FEMALE 166
SPORTS
EX SERVICEMEN
PROJECT AFFECTED
EARTHQUAKE AFFECTED
PART TIME GRADUATE
NT (C)
GENERAL
FEMALE
SPORTS
EX SERVICEMEN 158
PROJECT AFFECTED
EARTHQUAKE AFFECTED
PART TIME GRADUATE
NT (D)
GENERAL
FEMALE
SPORTS
EX SERVICEMEN
PROJECT AFFECTED
EARTHQUAKE AFFECTED
PART TIME GRADUATE

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 कट ऑफ : उच्चस्तर लिपिक PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

  अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 कट ऑफ_3.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग निकाल कधी जाहीर झाला ?

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग निकाल आज 18 जून 2024 रोजी जाहीर झाला आहे.