Marathi govt jobs   »   First Gold Medal of Tokyo Olympics:...

First Gold Medal of Tokyo Olympics: Yang Qian | याँग किआन: टोकियो ऑलिम्पिकचे पहिले सुवर्णपदक

First Gold Medal of Tokyo Olympics: Yang Qian | याँग किआन: टोकियो ऑलिम्पिकचे पहिले सुवर्णपदक
याँग किआन: टोकियो ऑलिम्पिकचे पहिले सुवर्णपदक

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

याँग किआन: टोकियो ऑलिम्पिकचे पहिले सुवर्णपदक

24 जुलै रोजी असाका शूटिंग रेंजमध्ये चीनच्या याँग किआनने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकत टोकियो ऑलिम्पिक 2020 क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळवण्याचा पराक्रम केला. या स्पर्धेत रशियाच्या अनास्तासिया गलाशिनाने रौप्यपदक जिंकले तर स्वित्झर्लंडच्या नीना क्रिस्टनने कांस्यपदक जिंकले.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!