Marathi govt jobs   »   Study Materials   »   MPSC Shorts | Group B and...

MPSC Shorts | Group B and C | भारताचे पहिले आणि शेवटचे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय

MPSC Shorts | Group B and C

MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. आज या लेखात आपण पहिले इंग्रज-मराठा युद्ध बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता MPSC गट ब आणि क परीक्षा
विषय भारताचा भूगोल
टॉपिक भारताचे पहिले आणि शेवटचे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय

भारताचे पहिले आणि शेवटचे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय

शीर्षक

नाव

बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल

वॉरन हेस्टिंग्ज

भारताचे पहिले गव्हर्नर जनरल

लॉर्ड विल्यम बेंटिक

भारताचा पहिला व्हाईसरॉय

लॉर्ड कॅनिंग

स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल

लॉर्ड माउंटबॅटन

बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल

वॉरन हेस्टिंग्ज

भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल

चक्रवर्ती राजगोपालाचारी

भारताचा पहिला व्हाईसरॉय

लॉर्ड कॅनिंग

भारताचे शेवटचे व्हाईसरॉय

लॉर्ड माउंटबॅटन

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

1857 च्या उठावाच्या वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते?

लॉर्ड कॅनिंग

कोणत्या गव्हर्नर जनरलने 1905 मध्ये स्वदेशी चळवळ सुरू केली?

लॉर्ड कर्झन

1940 मध्ये ऑगस्ट ऑफरची घोषणा कोणी केली?

लॉर्ड लिनलिथगो

1916 च्या लखनौ कराराशी कोणता गव्हर्नर-जनरल/व्हाईसरॉय संबंधित होता?

लॉर्ड हार्डिंग II

1935 चा भारत सरकार कायदा कोणी आणला?

लॉर्ड लिनलिथगो