Marathi govt jobs   »   DTP Maharashtra Recruitment 2023   »   DTP महाराष्ट्र निकाल 2024

DTP महाराष्ट्र निकाल 2024 जाहीर, गुणवत्ता यादी PDF डाउनलोड करा

DTP महाराष्ट्र निकाल 2024

DTP महाराष्ट्र निकाल 2024: नगर रचना विभागाने दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी DTP महाराष्ट्र निकाल 2024 जाहीर केला आहे. DTP महाराष्ट्र परीक्षा 2023 ही 25 नोव्हेंबर 2023 रोजी घेण्यात आली होती. आता उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला निकाल डाउनलोड करू शकतात. या लेखात DTP महाराष्ट्र निकाल 2024 डाउनलोड करायची लिंक, DTP महाराष्ट्र निकाल डाउनलोड करायच्या स्टेप्स याबद्दल माहिती पाहणार आहोत.

DTP महाराष्ट्र निकाल 2024: विहंगावलोकन

दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी DTP महाराष्ट्र निकाल 2024 जाहीर झाला आहे. DTP महाराष्ट्र निकाल 2024 बद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

DTP महाराष्ट्र निकाल 2024: विहंगावलोकन
श्रेणी निकाल
विभाग नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव

DTP महाराष्ट्र भरती 2023

लेखाचे नाव DTP महाराष्ट्र निकाल 2024
पदांची नावे  शिपाई
एकूण रिक्त पदे

125

DTP महाराष्ट्र परीक्षेची तारीख 2023 25 नोव्हेंबर 2023
DTP महाराष्ट्र निकाल 2024 21 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ https://dtp.maharashtra.gov.in/

DTP महाराष्ट्र निकाल 2024 pdf

नगर रचना विभागाने दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी शिपाई पदासाठी गुणवत्ता यादी व शिफारस पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उमेदवार ती खाली दिलेल्या लिंकवर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

DTP महाराष्ट्र गुणवत्ता यादी PDF

DTP महाराष्ट्र शिफारस पात्र उमेदवारांची यादी PDF

DTP महाराष्ट्र अंतिम उत्तरतालीकेचा दिनांक आणि इतर महत्वाच्या तारखा

DTP महाराष्ट्र विभागांतर्गत 125 पदांकरिता DTP महाराष्ट्र निकाल 2024 जाहीर झाला असून पदभरतीचे उर्वरित नियोजित वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

DTP महाराष्ट्र निकाल 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
DTP महाराष्ट्र भरती 2023 ची अधिसूचना 20 सप्टेंबर 2023
DTP महाराष्ट्र भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 20 सप्टेंबर 2023
DTP महाराष्ट्र भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023
DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023 14 नोव्हेंबर 2023
DTP महाराष्ट्र परीक्षा 2023 25 नोव्हेंबर 2023
DTP महाराष्ट्र उत्तरतालिका 2023 30 नोव्हेंबर 2023
DTP महाराष्ट्र निकाल 2024 21 फेब्रुवारी 2024

DTP महाराष्ट्र निकाल डाउनलोड करायची लिंक 

महाराष्ट्र नगररचना विभागाने दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी DTP महाराष्ट्र निकाल 2024 जाहीर केला आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे DTP महाराष्ट्र निकाल 2024 डाउनलोड करू शकतात. 

DTP महाराष्ट्र निकाल 2024 डाउनलोड करायची लिंक (लिंक सक्रीय)

उमेदवारांसाठी सूचना

नगर रचना विभागाने निकाला सोबत उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना देखील जारी केल्या आहेत. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर जाऊन सूचना PDF डाउनलोड करू शकतात.

उमेदवारांसाठी सूचना PDF

DTP महाराष्ट्र भरती 2023 संबंधित अन्य लेख:-

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

नगर रचना विभागाने दिनांक कधी DTP महाराष्ट्र निकाल 2024 जाहीर केला आहे?

नगर रचना विभागाने दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी DTP महाराष्ट्र निकाल 2024 जाहीर केला आहे.

DTP महाराष्ट्र परीक्षा 2023 कधी झाली?

DTP महाराष्ट्र परीक्षा 2023 25 नोव्हेंबर 2023 रोजी झाली.

DTP महाराष्ट्र निकाल 2024 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

DTP महाराष्ट्र निकाल 2024 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.