Marathi govt jobs   »   DRDO successfully test-flights surface-to-air missile ‘Akash-NG’...

DRDO successfully test-flights surface-to-air missile ‘Akash-NG’ | डीआरडीओने ‘आकाश-एनजी’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली

डीआरडीओने ‘आकाश-एनजी’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली
DRDO successfully test-flights surface-to-air missile ‘Akash-NG’ डीआरडीओने ‘आकाश-एनजी’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

डीआरडीओने ‘आकाश-एनजी’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) ओडीशाच्या किनाऱ्यावरील एकात्मिक चाचणी रेंज (आयटीआर) वरून नव्या पिढीतील आकाश क्षेपणास्त्राची (आकाश-एनजी) ची यशस्वी चाचणी केली. या क्षेपणास्त्राची निर्मिती डीआरडीओच्या हैदराबाद येथील प्रयोगशाळेत झाली असून डीआरडीओच्या इतर संस्थांचा देखील सहभाग यात आहे. आकाश क्षेपणास्त्र जमिनीवरून हवेत मारा करणारे, 60 किमी भेदन कक्षा असलेले आणि 2.5 मॅक पर्यंत गती असेलेले आधुनिक क्षेपणास्त्र आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!