Marathi govt jobs   »   DRDO successfully flight-tests indigenously developed MPATGM...

DRDO successfully flight-tests indigenously developed MPATGM | डीआरडीओने स्वदेशी बनावटीच्या एमपीएटीजीएम ची यशस्वी चाचणी केली

डीआरडीओने स्वदेशी बनावटीच्या एमपीएटीजीएम ची यशस्वी चाचणी केली
DRDO successfully flight-tests indigenously developed MPATGM डीआरडीओने स्वदेशी बनावटीच्या एमपीएटीजीएम ची यशस्वी चाचणी केली

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

डीआरडीओने स्वदेशी बनावटीच्या एमपीएटीजीएम ची यशस्वी चाचणी केली

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) स्वदेशी बनावटीच्या एमपीएटीजीएम: मॅन-पोर्टेबल अँटी टॅंक गाईडेड मिसाईल (मानवाने वाहून नेण्यायोग्य रणगाडा विरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्र) च्या तिसऱ्या पिढीची सर्वात कमी भेदन काक्षेकारिता यशस्वी चाचणी केली. एमपीएटीजीएम हे कमी वजन, मारा करा आणि विसरून जा पद्धतीचे क्षेपणास्त्र असून अत्याधुनिक एनिओनिक्ससह अत्याधुनिक लघू अवरक्त छायाचित्रणा सह सुसज्ज आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • डीआरडीओचे अध्यक्ष : जी. सतीश रेड्डी.
  • डीआरडीओचे मुख्यालय: नवी दिल्ली.
  • डीआरडीओची स्थापना: 1958.

Sharing is caring!