Marathi govt jobs   »   DRDO successfully flight-tests ‘Agni P’ Ballistic...

DRDO successfully flight-tests ‘Agni P’ Ballistic Missile off Odisha Coast I डीआरडीओने ओडिशा किनाऱ्यावरून ‘अग्नी-पी’ या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले.

DRDO successfully flight-tests 'Agni P' Ballistic Missile off Odisha Coast I डीआरडीओने ओडिशा किनाऱ्यावरून 'अग्नी-पी' या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले._30.1

 

डीआरडीओने ओडिशा किनाऱ्यावरून ‘अग्नी-पी’ या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) ओडीशाच्या बालासोर किनाऱ्याजवळील अब्दुल कलाम बेटावरून नव्या पिढीचे आण्विक-क्षमताधारित ‘अग्नी-पी (प्राईम)’ या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

अग्नी-पी विषयी:

अग्नि-प्राइम हे अग्नि वर्गातील क्षेपणास्त्रांचा अद्ययावत प्रकार आहे. हे जमिनीवरून-जमिनीवर मारा करणारे असून त्याची भेदन कक्षा 1000 ते 2000 किमी आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

DRDO successfully flight-tests 'Agni P' Ballistic Missile off Odisha Coast I डीआरडीओने ओडिशा किनाऱ्यावरून 'अग्नी-पी' या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले._50.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

DRDO successfully flight-tests 'Agni P' Ballistic Missile off Odisha Coast I डीआरडीओने ओडिशा किनाऱ्यावरून 'अग्नी-पी' या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले._60.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.