Marathi govt jobs   »   DRDO gives licence to Laurus Labs...

DRDO gives licence to Laurus Labs to make & market 2-DG I डीआरडीओ ने लॉरस लॅबला 2-डीजी बनविण्याचा आणि वितरणाचा परवाना दिला

DRDO gives licence to Laurus Labs to make & market 2-DG I डीआरडीओ ने लॉरस लॅबला 2-डीजी बनविण्याचा आणि वितरणाचा परवाना दिला_2.1

 

डीआरडीओ ने लॉरस लॅबला 2-डीजी बनविण्याचा आणि वितरणाचा परवाना दिला

हैदराबादमधील औषधनिर्माण कंपनी लॉरस लॅबसने कोव्हीड-19 विरोधी औषध 2-डीओक्सी-डी-ग्लूकोज 2-डीजी बनविण्याचा आणि वितरणाचा परवाना संरक्षण संशोधन व विकास संघटनेकडून (डीआरडीओ) प्राप्त केला आहे. डीआरडीओने अलीकडेच इतर औषध कंपन्यांकडून हे औषध तयार करण्यासाठी अर्ज मागवून घेतले होते आणि ते 15 कंपन्यांना असा परवाना देणार आहेत. दरम्यान, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्था आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (सीएसआयआर-आयआयसीटी) ली फार्मा, सुवेन फार्मा, अँथम बायोसायन्स आणि नॉश लॅबसमवेत इतर कंपन्यांना 2-डीजी संश्लेषणाचा परवाना देणार आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!