Marathi govt jobs   »   Dr. Harsh Vardhan addresses the Global...

Dr. Harsh Vardhan addresses the Global Yoga Conference 2021 I डॉ. हर्ष वर्धन यांनी जागतिक योग परिषद 2021 ला संबोधित केले.

Dr. Harsh Vardhan addresses the Global Yoga Conference 2021 I डॉ. हर्ष वर्धन यांनी जागतिक योग परिषद 2021 ला संबोधित केले._2.1

डॉ. हर्ष वर्धन यांनी जागतिक योग परिषद 2021 ला संबोधित केले.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.हर्ष वर्धन यांनी जागतिक योग परिषद 2021 च्या उद्घाटन समारंभाला संबोधित केले. २१ जून २०२१ रोजी होणार्‍या 7 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद यांच्यासमवेत ‘मोक्षयतन योग संस्थान’ या संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

डॉ. हर्ष वर्धन यांनी योगाने कशाप्रकारे कोव्हीड महामारीच्या काळात लोकांना सहाय्य केले आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात, तसेच मानसिक ताणतणाव कमी करण्यास कशी मदत केली यावर प्रकाश टाकला.

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!