Marathi govt jobs   »   जिल्हा न्यायालय भरती 2023   »   जिल्हा न्यायालय भरती अभ्यास योजना 2023

जिल्हा न्यायालय भरती अभ्यास योजना 2023, शिपाई/हमाल पदासाठी अभ्यास योजना तपासा

जिल्हा न्यायालय भरती अभ्यास योजना 2023

जिल्हा न्यायालय भरती अभ्यास योजना 2023: मुंबई उच्च न्यायालयाने विविध जिल्हा न्यायालयातील रिक्त पदे भरण्यासाठी एकूण 4629 पदांसाठी जिल्हा न्यायालय भरती 2023 जाहीर केली आहे. यासाठी खूप उमेदवार अभ्यासाची तयारी करत आहे. परीक्षेत चांगले यश मिळवायचे असेल तर आपल्याला जिल्हा न्यायालय भरती अभ्यास नियोजन करणे फार आवश्यक आहे. जिल्हा न्यायालय भरतीमध्ये शिपाई/हमाल पदासाठी इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, भूगोल, साहित्य, व्याकरण, चालू घडामोडी हे विषय आहेत. आज या लेखात आपण कमीत कमी वेळेत चागला अभ्यास करण्यासाठी जिल्हा न्यायालय भरती अभ्यासाचे नियोजन कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

जिल्हा न्यायालय भरती अभ्यास योजना 2023: विहंगावलोकन

जिल्हा न्यायालय भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभाग मुंबई उच्च न्यायालय 
भरतीचे नाव

जिल्हा न्यायालय भरती 2023

एकूण रिक्त पदे 4629
पदांची नावे लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल
अधिकृत संकेतस्थळ www.bombayhighcourt.nic.in

जिल्हा न्यायालय भरती शिपाई/हमाल पदासाठी अभ्यास योजना 2023

जिल्हा न्यायालय भरती 2023 मध्ये चांगले यश मिळवण्यासाठी आपल्याला अभ्यासाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. खालील तक्त्यात आम्ही जिल्हा न्यायालय भरती अभ्यासाचे नियोजन उपलब्ध करू देत आहोत. सदर अभ्यासाचे नियोजन हे जिल्हा न्यायालय भरती 2023 च्या अभ्यासक्रमानुसार देण्यात आले आहे. या टेबलमध्ये नियमितपणे सर्व टॉपिक (घटक) नुसार सर्व लेखाच्या लिंक उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आपणास टॉपिकनुसार सर्व लेख मिळणार आहे. ज्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. त्यामुळे या लेखास बुकमार्क करून ठेवा ज्यामुळे आपणास दैनंदिन महत्वाचे टॉपिकनुसार काय वाचावे याबद्दल माहिती मिळणार आहे.

जिल्हा न्यायालय भरती शिपाई/हमाल पदासाठी अभ्यास योजना 2023 
तारीख इतिहास  भूगोल  सामान्य विज्ञान नागरिक शास्त्र  
05 डिसेंबर 2023 सिंधू संस्कृती
06 डिसेंबर 2023 भौतिक राशींचे मापन
07 डिसेंबर 2023 महाराष्ट्रातील उद्योग
08 डिसेंबर 2023
09 डिसेंबर 2023 भारतीय संविधानाची उद्देशिका
10 डिसेंबर 2023 भारतीय स्वातंत्र्य संग्राम
11 डिसेंबर 2023 महाराष्ट्राची मानचिन्हे
12 डिसेंबर 2023
13 डिसेंबर 2023 विधानसभा
14 डिसेंबर 2023
15 डिसेंबर 2023 पृथ्वीवरील महासागर
16 डिसेंबर 2023 बल व दाब
17 डिसेंबर 2023 जालियानवाला बाग हत्याकांड
18 डिसेंबर 2023 हिमालय पर्वत
19 डिसेंबर 2023
20 डिसेंबर 2023 धातू- अधातू

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

जिल्हा न्यायालय आणि बॉम्बे उच्च न्यायालय 2023 भरती बॅच 
Mission संहिता लाइव्ह बॅच

Sharing is caring!

FAQs

जिल्हा न्यायालय भरती शिपाई/हमाल पदांसाठी अभ्यास योजना 2023 मला कोठे मिळेल?

जिल्हा न्यायालय भरती शिपाई/हमाल पदांसाठी अभ्यास योजना 2023 या लेखात दिली आहे.

जिल्हा न्यायालय भरती कनिष्ठ लिपिक पदांसाठी अभ्यासाचे नियोजन कसे करावे?

जिल्हा न्यायालय भरती साठी अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी सर्व आवश्यक मुद्दे वर लेखात देण्यात आले आहे.

विषयानुसार जिल्हा न्यायालय भरतीचा स्टडी प्लॅन मला कोठे पाहायला मिळेल?

विषयानुसार जिल्हा न्यायालय भरतीचा स्टडी प्लॅन वर या लेखात देण्यात आला आहे.