Marathi govt jobs   »   जिल्हा न्यायालय भरती 2023   »   जिल्हा न्यायालय भरती "Mission संहिता बॅच"...

जिल्हा न्यायालय भरती “Mission संहिता बॅच” आणि  कनिष्ठ लिपिक व शिपाई/ हमाल टेस्ट सिरीज  

जिल्हा न्यायालय आणि बॉम्बे उच्च न्यायालय 2023 भरती “Mission संहिता बॅच” आणि  कनिष्ठ लिपिक व शिपाई/ हमाल टेस्ट सिरीज  

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या संवर्गातील 4629 पदांसाठी जिल्हा न्यायालय भरती 2023 (Maharashtra District Court Bharti 2023) जाहीर झाली आहे. यातील 2795 जागा ह्या कनिष्ठ लिपिक पदासाठी तर 1266 जागा ह्या शिपाई/ हमाल पदासाठी आहेत. जिल्हा न्यायालय भरती बऱ्याच कालावधी नंतर होणार असल्याने खूप मोठ्या संख्येत या भरतीसाठी उमदेवार अर्ज करणार आहेत त्यामुळे या स्पर्धा परीक्षेत योग्य धोरण आखणे खूप गरजेचे आहे. तरचं आपले सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. योग्य रणनीतीने उत्तम प्रकारे अभ्यास करण्यासाठी Adda247 मराठी टीमने जिल्हा न्यायालय आणि बॉम्बे उच्च न्यायालय 2023 भरती (Bombay High Court Recruitment) बॅच आणि कनिष्ठ लिपिक व शिपाई/ हमाल टेस्ट सिरीज आणली आहे. यात लाइव्ह बॅच आणि तपशीलवार उत्तरांसह एकूण 10 टेस्ट आपल्याला मिळणार आहेत. या बॅच आणि टेस्ट सिरीज बद्दल संपूर्ण माहिती या लेखात खाली देण्यात आले आहे.

जिल्हा न्यायालय आणि बॉम्बे उच्च न्यायालय 2023 भरती “Mission संहिता बॅच” आणि  कनिष्ठ लिपिक व शिपाई/ हमाल टेस्ट सिरीज : विहंगावलोकन 

नमस्कार विद्यार्थी मित्रानो 2023 वर्ष हे महाराष्ट्र सरकारच्या विविध पदांची बंपर जाहिरातींचे वर्ष आहे. नुकतीच जिल्हा न्यायालय भरती 2023 (Maharashtra District Court Bharti 2023) अंतर्गत लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या संवर्गातील 4629 पदांची भरती करण्याच्या निर्णय घेतला आहे. या जिल्हा न्यायालय पदांच्या जागा म्हणजे विद्यार्थी मित्रांसाठी एक सुवर्ण संधी आहे. या जिल्हा न्यायालय प्रशासनात होणाऱ्या भरतीसाठी सामोरे जाण्यास तुम्ही सज्ज आहात का? तुम्हाला आगामी जिल्हा न्यायालय मधील 4629 पदांच्या भरतीसाठी सहाय्य करण्यास आणि विद्यार्थी मित्रांच्या तयारीला एक नवीन दिशा देण्यासाठी Adda247 Marathi चे सगळे अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक घेऊन येत आहेत जिल्हा न्यायालय आणि बॉम्बे उच्च न्यायालय 2023 (Bombay High Court Recruitment) भरती बॅच  आणि  कनिष्ठ लिपिक व शिपाई/ हमाल टेस्ट सिरीज तर या  बॅच मध्ये जिल्हा न्यायालय आणि बॉम्बे उच्च न्यायालय 2023 भरतीसाठी योग्य आणि परिपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे. या बॅचमध्ये या परीक्षेसाठी आवश्यक घटक (सामान्य ज्ञान, साहित्य, व्याकरण, चालू घडामोडी) हे कव्हर केले जाणार आहेत अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत परीक्षा पॅटर्न प्रमाणे प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मार्गदर्शन उपलब्ध केले जाणार आहे. या बॅच मध्ये संकल्पना स्पष्ट करण्याकडे भर दिला जाणारा आहे, याचा फायदा विद्यार्थी मित्रांना घर बसल्या घेता येईल त्याच बरोबर नवीन सुरुवात करणारे विद्यार्थी, गृहिणी, नोकरी करणारे अशा विविध वर्गातील विद्यार्थ्यांना ही “Mission संहिता बॅच” अतिशय उपयुक्त ठरेल. चला तर मग त्वरा करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि आपले स्वप्न पूर्ण करा.

जिल्हा न्यायालय आणि बॉम्बे उच्च न्यायालय 2023 भरती “Mission संहिता बॅच” 

जिल्हा न्यायालय आणि बॉम्बे उच्च न्यायालय 2023 भरती (Maharashtra District Court Bharti 2023) “Mission संहिता बॅच” ही 20 डिसेंबर 2023 पासून चालू होणार आहे. या बॅचचे ठळक मुद्दे खाली दिले आहेत.

  • 125+ तासांचे परस्परसंवादी (Live classes)
  • विद्यार्थ्यांना शंका निरसन व त्याची उत्तरे मिळतील
  • मागील वर्षांचे प्रश्न-उत्तरे सोडवून घेतले जातील
  • सर्व विषयांच्या PDF
  • रेकॉर्ड केलेले वर्ग 24/7 पुनरावृत्तीसाठी उपलब्ध असतील
  • टंकलेखन, लघुलेखन विषयक परीक्षाभिमुख मार्गदर्शन
  • मुलाखतीसाठी विषयक मार्गदर्शन
जिल्हा न्यायालय आणि बॉम्बे उच्च न्यायालय 2023 भरती बॅच 
जिल्हा न्यायालय आणि बॉम्बे उच्च न्यायालय 2023 भरती Mission संहिता बॅच

कनिष्ठ लिपिक टेस्ट सिरीज

कनिष्ठ लिपिक टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला तपशीलवार उत्तरासहित 10 टेस्ट मिळणार आहेत. कनिष्ठ लिपिक टेस्ट सिरीजचे ठळक मुद्दे खाली दिले आहेत.

  • तपशीलवार उत्तरासहित 10 टेस्ट
  • मराठी व इंग्रजी भाषेमध्ये टेस्ट
  • लेटेस्ट परीक्षा स्वरूपावर आधारित
कनिष्ठ लिपिक टेस्ट सिरीज
कनिष्ठ लिपिक टेस्ट सिरीज

शिपाई/ हमाल टेस्ट सिरीज

शिपाई/ हमाल टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला तपशीलवार उत्तरासहित 10 टेस्ट मिळणार आहेत. शिपाई/ हमाल टेस्ट सिरीजचे ठळक मुद्दे खाली दिले आहेत.

  • तपशीलवार उत्तरासहित 10 टेस्ट
  • मराठी व इंग्रजी भाषेमध्ये टेस्ट
  • लेटेस्ट परीक्षा स्वरूपावर आधारित
शिपाई/ हमाल टेस्ट सिरीज
शिपाई/ हमाल टेस्ट सिरीज

जिल्हा न्यायालय भरती 2023: परीक्षेचे स्वरूप

जिल्हा न्यायालय भरती 2023 (Maharashtra District Court Bharti 2023) साठी परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात दिले आहे.

चाचणी परीक्षेचे नाव  लघुलेखक  कनिष्ठ लिपिक  शिपाई/ हमाल 
गुण गुण गुण
चाळणी परीक्षा * 40 30
इंग्रजी लघुलेखन चाचणी 20 लागू नाही लागू नाही
मराठी लघुलेखन चाचणी 20 लागू नाही लागू नाही
इंग्रजी टंकलेखन चाचणी 20 20 लागू नाही
इंग्रजी टंकलेखन चाचणी 20 20 लागू नाही
स्वच्छता आणि चापल्यता चाचणी लागू नाही लागू नाही 10
मुलाखत 20 20 10
एकूण गुण  100 100 50
  • उच्च न्यायालयाने लघुलेखक पदासाठी चाळणी परीक्षा घेण्याचा अधिकार, प्राप्त झालेल्या अर्जांच्या संख्येनुसार राखून ठेवला आहे.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

जिल्हा न्यायालय आणि बॉम्बे उच्च न्यायालय 2023 भरती बॅच 
जिल्हा न्यायालय आणि बॉम्बे उच्च न्यायालय 2023 भरती Mission संहिता बॅच

Sharing is caring!

FAQs

जिल्हा न्यायालय भरती "Mission संहिता बॅच" कधी सुरु होणार आहे?

जिल्हा न्यायालय भरती "Mission संहिता बॅच" 20 डिसेंबर 2023 पासून सुरु होणार आहे.

कनिष्ठ लिपिक व शिपाई/ हमाल टेस्ट सिरीज मध्ये किती टेस्ट मिळणार आहेत?

कनिष्ठ लिपिक व शिपाई/ हमाल टेस्ट सिरीज मध्ये 10 टेस्ट मिळणार आहेत.