Marathi govt jobs   »   Digital India completed six years I...

Digital India completed six years I डिजिटल इंडिया अभियानाला सहा वर्षे पूर्ण

Digital India completed six years I डिजिटल इंडिया अभियानाला सहा वर्षे पूर्ण_2.1

 

डिजिटल इंडिया अभियानाला सहा वर्षे पूर्ण

1 जुलै 2021 रोजी डिजिटल इंडिया अभियानाला सहा वर्षे पूर्ण झाली. डिजिटल इंडिया ही सरकारची डिजिटल सशक्त समाज निर्माण करण्यासाठीची आणि ज्ञान अर्थव्यवस्थेत वृद्धी करण्याची महत्वाकांक्षी योजना आहे. या कार्यक्रमाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जुलै 2015 ला केली होती. मागील 6 वर्षांत या प्रकल्पाअंतर्गत थेट लाभ हस्तांतरण, कॉमन सर्व्हिसेस सेंटर, डिजीलॉकर आणि मोबाइल-आधारित उमंग सेवा या सारखे अनेक उपक्रम सुरु केले आहेत. जनधन बँक खाती, मोबाइल फोन आणि आधार (जेएएम) ने सरकारला डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे विविध योजनांचा लाभ देण्यास मदत केली

प्रमुख दृष्टीकोन: 

  • प्रत्येक नागरिकासाठी मुख्य उपयुक्तता म्हणून डिजिटल पायाभूत सुविधा
  • मागणीनुसार शासन आणि सेवा
  • नागरिकांचे डिजिटल सक्षमीकरण

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!