Marathi govt jobs   »   Dept of Public Enterprises brought under...

Dept of Public Enterprises brought under Finance Ministry | सार्वजनिक उपक्रम विभाग वित्त मंत्रालयाअंतर्गत आणण्यात आला.

Dept of Public Enterprises brought under Finance Ministry | सार्वजनिक उपक्रम विभाग वित्त मंत्रालयाअंतर्गत आणण्यात आला._2.1

 

सार्वजनिक उपक्रम विभाग वित्त मंत्रालयाअंतर्गत आणण्यात आला

भारत सरकारने सार्वजनिक उपक्रम विभाग (डीपीई) अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत आणण्याचा निर्णय घेतला आहे. हा विभाग पूर्वी अवजड उद्योग आणि सार्वजनिक उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत होता. भविष्यातील निर्गुंतवणुकीच्या योजनांसंदर्भात सुसूत्रता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

वित्त मंत्रालयाअंतर्गत इतर विभाग: 

  • आर्थिक व्यवहार विभाग
  • खर्च विभाग
  • महसूल विभाग
  • गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग
  • गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री: निर्मला सीतारमण

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!