Marathi govt jobs   »   Delhi Govt launched Mukhyamantri Covid-19 Pariwar...

Delhi Govt launched Mukhyamantri Covid-19 Pariwar Aarthik Sahayata Yojana I दिल्ली सरकारने सुरु केली “मुख्यमंत्री कोव्हीड-19 परिवार आर्थिक सहायता योजना”

Delhi Govt launched Mukhyamantri Covid-19 Pariwar Aarthik Sahayata Yojana I दिल्ली सरकारने सुरु केली "मुख्यमंत्री कोव्हीड-19 परिवार आर्थिक सहायता योजना"_2.1

 

दिल्ली सरकारने सुरु केली “मुख्यमंत्री कोव्हीड-19 परिवार आर्थिक सहायता” योजना

कोव्हीड-19 महामारीमुळे आपल्या कुटुंबातील सदस्य गमावल्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडेल्या परिवारांना अर्थसहाय्य देण्याच्या उद्देशाने दिल्ली सरकारने “मुख्यमंत्री कोव्हीड-19 परिवार आर्थिक सहायता” ही योजना सुरु केली आहे. समाज कल्याण विभागाच्या अधिसूचनेनुसार, सदस्य गमावलेल्या प्रत्येक कुटुंबाला रु.50000 चे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे तसेच ज्या कुटुंबाच्या पोशिंद्याचे निधन झाले आहे अशा कुटुंबाना प्रति महिना 2,500 पेन्शन देखील देण्यात येणार आहे. ज्या मुलांच्या दोन्ही किंवा एका पालकाचा कोव्हीड मुळे मृत्यू झाला असेल अशा मुलांना वयाची 25 वर्षे पूर्ण करेस्तोवर प्रति महिना 2,500 आर्थिक भत्ता देण्यात येणार आहे आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च देखील दिल्ली सरकार करेल.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती:

  • दिल्लीचे मुख्यमंत्री: अरविंद केजरीवाल
  • दिल्लीचे नायब राज्यपाल: अनिल बैजल

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!

Delhi Govt launched Mukhyamantri Covid-19 Pariwar Aarthik Sahayata Yojana I दिल्ली सरकारने सुरु केली "मुख्यमंत्री कोव्हीड-19 परिवार आर्थिक सहायता योजना"_3.1