Marathi govt jobs   »   Job Notification   »   CSMCRI भरती 2023

CSMCRI भरती 2023, अप्रेंटीस पदाच्या 36 जागांसाठी अर्ज करा

CSMCRI भरती 2023

CSMCRI भरती 2023: केंद्रीय नमक व समुद्री रसायन अनुसंधान संस्थानने अप्रेंटीस संवर्गातील एकूण 36 पदांच्या भरतीसाठी CSMCRI भरती 2023 भरती जाहीर केली आहे. CSMCRI भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे. या लेखात CSMCRI भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे ज्यात अधिसूचना, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि ऑनलाईन अर्ज लिंक याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

CSMCRI भरती 2023: विहंगावलोकन

CSMCRI भरती 2023 अंतर्गत अप्रेंटीस या संवर्गातील पदांची भरती होणार असून CSMCRI भरती 2023 चा संक्षिप्त आढावा खालील तक्त्यात दिला आहे.

CSMCRI भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
कॉर्पोरेशनचे नाव केंद्रीय नमक व समुद्री रसायन अनुसंधान संस्थान
भरतीचे नाव CSMCRI भरती 2023
पदाचे नाव

अप्रेंटीस

रिक्त पदांची संख्या 36
आवेदन करण्याची पद्धत ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ https://www.csmcri.res.in/

CSMCRI 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

CSMCRI भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहे.

CSMCRI भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
CSMCRI भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 18 नोव्हेंबर 2023
CSMCRI भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023

CSMCRI भरती 2023 अधिसूचना

CSMCRI ने एकूण 36 अप्रेंटीस पदांच्या भरतीसाठी CSMCRI भरती 2023 जाहीर झाली आहे. CSMCRI  भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

CSMCRI भरती 2023 अधिसूचना PDF

CSMCRI भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील  

CSMCRI भरती 2023 अंतर्गत एकूण 36 अप्रेंटीस पदांची भरती होणार असून रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.

अ.क्र. पदाचे नाव रिक्त पदे
प्रादेशिक कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालयाच्या अंतर्गत रिक्त पदे(RDSDE), गांधीनगर
1 इलेक्ट्रोनिक्स मेकॅनिक 02
2 फिटर 01
3 कार्पेंटर 01
4 प्लंबर 01
5 इलेक्ट्रिशियन 03
6 ड्राफ्ट्समन (सिव्हील) 01
7 फ्रीज आणि एसी मेकॅनिक 04
8 वेल्डर 01
9 मशिनिस्ट 01
10 इंस्ट्रूमेंट मेकॅनिक 02
11 कम्प्युटर ऑपरेटर एंड प्रोग्रामिंग असीस्टन्ट 17
12 टर्नर 01
  बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप अँड ट्रेनिंग (BOAT), मुंबई अंतर्गत रिक्त जागा
13 मेकॅनिकल इंजिनियरिंग 02
14 सिव्हील इंजिनियरिंग 01
15 इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग 01
16 मेकॅनिकल इंजिनियरिंग 02
17 सिव्हील इंजिनियरिंग 01
18 इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग 01
  एकूण 36

CSMCRI भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

CSMCRI भरती 2023 मधील आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.

  • पद क्रमांक 1 ते 12 साठी संबंधीत विषयातील ITI आवश्यक.
  • पद क्रमांक 13 ते 15 साठी संबंधीत विषयातील डिप्लोमा आवश्यक.
  • पद क्रमांक 16 ते 18 साठी संबंधीत विषयातील डिग्री आवश्यक.

CSMCRI भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक

CSMCRI भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना 10 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. CSMCRI भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक खाली प्रदान करण्यात आली आहे.

CSMCRI भरती 2023 मधील पद क्र 1 ते 12 साठी ऑनलाईन अर्ज लिंक

CSMCRI भरती 2023 मधील पद क्र 1 ते 12 साठी ऑनलाईन अर्ज लिंक

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
महापारेषण भरती 2023 SBI क्लर्क भरती 2023
SSC GD भरती 2023  SIDBI भरती 2023

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

CSMCRI भरती 2023 जाहीर झाली आहे का?

होय, CSMCRI भरती 2023 जाहीर झाली आहे.

CSMCRI भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

CSMCRI भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.

CSMCRI भरती 2023बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

CSMCRI भरती 2023बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.