Marathi govt jobs   »   Cochin International Airport won honour in...

Cochin International Airport won honour in airport service quality I कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विमानतळ सेवा गुणवत्तेत सन्मान

Cochin International Airport won honour in airport service quality I कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विमानतळ सेवा गुणवत्तेत सन्मान_2.1

 

कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विमानतळ सेवा गुणवत्तेत सन्मान

कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला (सीआयएएल) विमानतळ सेवा गुणवत्तेत आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषद (एसीआय) महासंचालकांचा रोल ऑफ एक्सलन्स (उत्कृष्ट कामगिरी) या सन्मानाने गौरविण्यात आले. हा सन्मान कोचीन विमानतळाला मागील 10 वर्षांत 5 व्यांदा मिळाला आहे. 2021 मध्ये सन्मान प्राप्त झालेल्या जगातील सहा विमानतळांपैकी कोचीन एक आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

  • आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषद मुख्यालय: मॉन्ट्रियल, कॅनडा
  • आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषद स्थापना: 1991

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!