Marathi govt jobs   »   China unveils 600 kph maglev train...

China unveils 600 kph maglev train makes public debut | चीनने 600 किमी प्रतितास धावणाऱ्या मॅगलेव्ह ट्रेनचे अनावरण केले

चीनने 600 किमी प्रतितास धावणाऱ्या मॅगलेव्ह ट्रेनचे अनावरण केले
China unveils 600 kph maglev train makes public debut चीनने 600 किमी प्रतितास धावणाऱ्या मॅगलेव्ह ट्रेनचे अनावरण केले

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

चीनने 600 किमी प्रतितास धावणाऱ्या मॅगलेव्ह ट्रेनचे अनावरण केले

चीनने 600 किमी प्रतितास धावणाऱ्या जगातील सर्वात वेगवान मॅगलेव्ह ट्रेनचे अनावरण केले. ही ट्रेन चीन ने स्वत: विकसित केली असून किनिंगदाओ शहरात तिची निर्मिती करण्यात आली आहे. विद्युतचुंबकीय बलाचा वापर करून निर्माण केलेली ही ट्रेन ट्रॅकच्या वर तरंगते त्यामुळे कोणतेही घर्षण होणार नाही.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • चीनची राजधानी: बीजिंग
  • चीनचे चलन: रेन्मिन्बी
  • चीनचे अध्यक्ष: शी जिनपिंग

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!