Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Chhattisgarh: Forest Resource Rights in Urban...

Chhattisgarh to recognise Forest Resource Rights in Urban Region | छत्तीसगड शहरी क्षेत्रातील वन संसाधन हक्कांना मान्यता देणार

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

छत्तीसगड शहरी क्षेत्रातील वन संसाधन हक्कांना मान्यता देणार

शहरी भागातील सामुदायिक वन संसाधन हक्कांना मान्यता देणारे छत्तीसगड हे पहिले राज्य बनले आहे, राज्य सरकारने धमतरी जिल्ह्यातील रहिवाशांचे 4,127 हेक्टरवरील जंगल अधिकार मान्य केले आहेत. तसेच व्याघ्र राखीव क्षेत्राच्या मूळ क्षेत्रामधील 5,544 हेक्टर जंगलावरील सामुदायिक संसाधनाचे अधिकार देखील मान्य केले गेले. वन हक्क अधिनियम, 2006 नुसार, सामुदायिक वन संसाधन अधिकार ग्रामसभांना देण्यात आलेले आहेत. बघेल यांनी छत्तीसगडमध्ये राहणाऱ्या आदिवासी समुदायाचा “अ‍ॅटलस” आणि पंचायती राज व्यवस्थेतील लोकप्रतिनिधी आणि सदस्यांना प्रशिक्षण देण्यासाठी विशेष पाच भागांचे शिक्षण मॉड्यूलचे अनावरण केले. छत्तीसगडच्या लोकसंख्येमध्ये आदिवासींचा वाटा 31 टक्क्यांहून अधिक आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • छत्तीसगडचे मुख्यमंत्री: भूपेश बघेल
  • छत्तीसगडच्या राज्यपाल: अनुसूया उईके

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Chhattisgarh gave Forest Resource Rights in Urban Region_40.1
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

Chhattisgarh gave Forest Resource Rights in Urban Region_60.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-जुलै 2022

Download your free content now!

We have already received your details!

Chhattisgarh gave Forest Resource Rights in Urban Region_70.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-जुलै 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.