Marathi govt jobs   »   Centre for World University Rankings 2021-22...

Centre for World University Rankings 2021-22 announced | सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2021-22 ची घोषणा

Centre for World University Rankings 2021-22 announced | सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2021-22 ची घोषणा_2.1

 

सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2021-22 ची घोषणा

 

सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटी ने रँकिंग्ज 2021-22  जाहीर केले. 19788 संस्थांना स्थान देण्यात आले आहे आणि जे सर्वात वर आहेत अशा जागतिक 2000 संस्थांची यादी बनविली आहे. जागतिक क्रमवारीत हार्वर्ड विद्यापीठ क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, केंब्रिज युनिव्हर्सिटी आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी क्रमवार आहेत.

वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्स (सीडब्ल्यूयूआर) 2021-22 नुसार जगभरातील सुमारे 2000 उच्च शिक्षण संस्थांच्या यादीमध्ये 68 भारतीय संस्थांनी स्थान मिळवले आहे. आयआयएम-अहमदाबाद या संस्थेने 415 वा क्रमांक मिळवला असून त्याच्या नेतृत्वात भारतीय संस्थांचा क्रमांक लागतो. त्यानंतर भारतीय विज्ञान संस्थान (आयआयएससी)  459व्या क्रमांकावर आहे.

सीडब्ल्यूआर रँकिंग 2021: अव्वल 10 भारतीय संस्था

  • ग्लोबल रँक 415: आयआयएम अहमदाबाद
  • ग्लोबल रँक 459: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलुरू
  • क्रमांक 543: टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च,मुंबई
  • क्रमांक 557: आयआयटी मद्रास
  • क्रमांक 567: आयआयटी बॉम्बे
  • क्रमांक 571: दिल्ली विद्यापीठ
  • क्रमांक 623: आयआयटी दिल्ली
  • क्रमांक 708: आयआयटी खडगपूर
  • क्रमांक 709: पंजाब विद्यापीठ
  • क्रमांक 818: आयआयटी कानपूर

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Website link

YouTube channel- Adda247 Marathi

App- Adda247 (मराठी भाषा)

Use Coupon code: HAPPY

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

 

Sharing is caring!