Marathi govt jobs   »   Job Notification   »   CBHFL भरती 2023

CBHFL भरती 2023, 60 पदांसाठी अधिसूचना जाहीर

CBHFL भरती 2023 जाहीर 

CBHFL भरती 2023: सेंट बँक होम फायनान्स लिमिटेडने सिनियर ऑफिसर व ऑफिसर संवर्गातील एकूण 60 पदांसाठी CBHFL भरती 2023 जाहीर केली आहे. सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड ही सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत येते. सेंट बँक होम फायनान्स लिमिटेडने भरतीची अधिकृत अधिसुचना दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार दिनांक 11 डिसेंबर 2023 पर्यंत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात. या लेखात आपण CBHFL भरती 2023ची अधिसुचना, पात्रता निकष, वयोमर्यादा इ बाबींबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहतो.

CBHFL भरती 2023: विहंगावलोकन

CBHFL भरती 2023 अंतर्गत सिनियर ऑफिसर व ऑफिसर संवर्गातील एकूण 60 पदांसाठी भरती होणार आहे. CBHFL भरती 2023 चे विहंगावलोकन आपण या लेखात तपासू शकता.

CBHFL भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी बँक नोकरी
कार्यालय सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड
भरतीचे नाव CBHFL भरती 2023
पदाचे नाव
  • सिनियर ऑफिसर
  • ऑफिसर
एकूण रिक्त पदे 60
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
निवड प्रक्रिया ऑनलाईन परिक्षा व मुलाखत
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ http://www.cbhfl.com/

CBHFL भरती 2023 अधिसुचना

CBHFL भरती 2023: CBHFL भरती 2023 अंतर्गत सिनियर ऑफिसर व ऑफिसर या पदासाठी अधिसुचना जाहीर झाली आहे. CBHFL भरती 2023 अंतर्गत एकूण 60 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. CBHFL भरती 2023 अधिकृत अधिसूचना खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा.

CBHFL भरती 2023 अधिसूचना लिंक

CBHFL भरती 2023: महत्वाच्या तारखा

CBHFL भरती 2023 महत्वाच्या तारखा: CBHFL भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 22 नोव्हेंबर 2023 ते 11 डिसेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. उमदेवार CBHFL भरती 2023 संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात तपासू शकतात.

CBHFL भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम  तारीख 
CBHFL भरती 2023 अधिसुचना 22 नोव्हेंबर 2023
CBHFL भरती 2023 अर्ज सुरु होण्याची तारीख 22 नोव्हेंबर 2023
CBHFL भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2023
CBHFL भरती 2023 परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

CBHFL भरती 2023 रिक्त जागांचा तपशील

CBHFL भरती 2023: उमदेवार CBHFL भरती 2023 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पदांच्या रिक्त जागांचा तपशील खालील तक्त्यात पाहू शकतात.

CBHFL भरती 2023 रिक्त जागांचा तपशील
पदाचे नाव  एकूण जागा 
सिनियर ऑफिसर 29
 ऑफिसर 31
एकूण 60

CBHFL भरती 2023 पात्रता निकष

CBHFL भरती 2023 पात्रता निकष: CBHFL भरती 2023 मध्ये जाहीर झालेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या तत्क्त्यात दिली आहे.

CBHFL भरती 2023 पात्रता निकष
पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता 
सिनियर ऑफिसर
  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी
  • संगणक अनुप्रयोगाचे मूलभूत ज्ञान
  • गहाण कर्जाचा व्यवहार करणाऱ्या कोणत्याही गृहनिर्माण वित्त कंपनी / बँका / NBFC मध्ये किमान 2 वर्षांचा कामाचा अनुभव. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी / इंटर्नशिप कालावधी अनुभवाची गणना म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही. कोणत्याही पूर्वीच्या नियोक्त्यांनी संपुष्टात आणलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.
सिनियर ऑफिसर (मानव संसाधन)
  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी आणि एचआरमधील स्पेशलायझेशनसह दोन वर्षांची पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी.
  • संगणक अनुप्रयोगाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • मानव संसाधन विभागामध्ये किमान 2 वर्षांचा अनुभव. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी / इंटर्नशिप कालावधी अनुभवाची गणना म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही. कोणत्याही पूर्वीच्या नियोक्त्यांनी संपुष्टात आणलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.
सिनियर ऑफिसर (अनुपालन)
  • अर्ध पात्र कंपनी सचिव (कार्यकारी).
  • संगणक अनुप्रयोगाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • कंपनी सचिवालय आणि अनुपालन विभागात किमान 2 वर्षांचा कामाचा अनुभव.
ऑफिसर
  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी
  • संगणक अनुप्रयोगाचे मूलभूत ज्ञान
  • गहाण कर्जाचा व्यवहार करणाऱ्या कोणत्याही गृहनिर्माण वित्त कंपनी / बँका / NBFC मध्ये किमान 1 वर्षांचा कामाचा अनुभव. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी / इंटर्नशिप कालावधी अनुभवाची गणना म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही. कोणत्याही पूर्वीच्या नियोक्त्यांनी संपुष्टात आणलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.

CBHFL भरती 2023 अर्ज लिंक 

CBHFL भरती 2023 अर्ज लिंक: CBHFL भरती 2023 साठी सर्व उमेदवार ऑनलाईन पद्धतीने दिनांक 22 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज करू शकतात.

CBHFL भरती 2023 अर्ज लिंक

CBHFL भरती 2023 वयोमर्यादा 

CBHFL भरती 2023 वयोमर्यादा: CBHFL भरती 2023 साठी पदानुसार वयोमर्यादा खाली दिलेली आहे.

CBHFL भरती 2023 वयोमर्यादा 
पदाचे नाव  किमान वय   कमाल वय 
सिनियर ऑफिसर 21 वर्ष 35 वर्ष
ऑफिसर 21 वर्ष 35 वर्ष

CBHFL भरती 2023 निवड प्रक्रिया

CBHFL भरती 2023 निवड प्रक्रिया: CBHFL भरती 2023 साठी सर्व उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा व मुलाखत होईल.

CBHFL भरती 2023 अर्ज शुल्क  

CBHFL भरती 2023 अर्ज शुल्क : CBHFL भरती 2023 अर्ज शुल्क उमेदवार खालील तक्त्यात तपासू शकतात

CBHFL भरती 2023 अर्ज शुल्क
प्रवर्ग  शुल्क 
खुला रु. 500/-
अ.जा./अ.ज./इमाव प्रवर्ग/ इ.डब्ल्यू.एस रु. 200/-

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
महापारेषण भरती 2023 SBI क्लर्क भरती 2023
SSC GD भरती 2023  SIDBI भरती 2023

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

CBHFL भरती 2023 कधी जाहीर झाली?

CBHFL भरती 2023 22 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

CBHFL भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

CBHFL भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे.

CBHFL भरती 2023 अंतर्गत किती पदांची भरती होणार आहे?

CBHFL भरती 2023 अंतर्गत 60 पदांची भरती होणार आहे.