Marathi govt jobs   »   Job Notification   »   new job at adda 247 marathi

Career Opportunity at Adda 247 Marathi | Adda 247 मराठी येथे जॉबची संधी

Career Opportunity at Adda 247 Marathi | Adda 247 मराठी येथे जॉबची संधी

Adda 247 मराठी येथे प्रश्न निर्माण करून देण्यासाठी फ्रीलांसर्सची ची आवश्यकता आहे. राज्यसेवा परीक्षा, राज्यसेवा गट ब आणि क परीक्षा, पोलीस भरती, तसेच शिक्षक भरतीतील महाटेट (MAHATET) या सारख्या विविध परीक्षांसाठी मराठी आणि इंग्रजी भाषेत प्रश्न-उत्तरे निर्माण करणाच्या जागेसाठी Adda 247 मराठी आपल्याकडून अर्जांची मागणी करत आहे. ज्या विद्यार्थ्यांना वरील परीक्षांचा अनुभव आहे अशांना आपला अभ्यास सांभाळत जॉब करण्याची ही सुवर्णसंधी आहे. तेव्हा लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्या आणि आपल्या ज्ञानातून अर्थाजन करा.

Job Profile: Question Creator Freelancer

  • New Question Creation,
  • Previous Year Question Paper’s Questions Translation,
  • English to Marathi Question Translation

Apply here: येथे अर्ज करा

Sharing is caring!

Career Opportunity at Adda 247 Marathi_3.1