Marathi govt jobs   »   Care Ratings Projects India’s GDP growth...

Care Ratings Projects India’s GDP growth at 8.8-9%

Care Ratings Projects India’s GDP growth at 8.8-9% | केअर रेटिंग्ज नुसार भारताची जीडीपी वाढ 8.8% - 9%
केअर रेटिंग्ज नुसार भारताची जीडीपी वाढ 8.8% – 9%

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

केअर रेटिंग्ज नुसार भारताची जीडीपी वाढ 8.8% – 9%

केअर रेटिंग्स संस्थेचा असा अंदाज आहे की चालू आर्थिक वर्षात, 2021-22 (एफवाय 22) भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) वाढीचा दर 8.8 ते 9 % असेल. भारताची वित्तीय तूट रु.17.38 लाख करोड ते रु.17.68 लाख करोड असेल असा अंदाज देखील या वित्तीय अहवालात वर्तविण्यात आला आहे. या अहवालानुसार भारतीय अर्थव्यवस्थेचे मुख्य वाढीची क्षेत्र कृषी आणि औद्योगिक क्षेत्र असतील.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

 

Sharing is caring!