Marathi govt jobs   »   Cabinet Reshuffle: 43 leaders take oath...

Cabinet Reshuffle: 43 leaders take oath as ministers I मंत्रिमंडळ पुनर्रचना: 43 नेत्यांनी मंत्रीपदाची घेतली शपथ

Cabinet Reshuffle: 43 leaders take oath as ministers I मंत्रिमंडळ पुनर्रचना: 43 नेत्यांनी मंत्रीपदाची घेतली शपथ_30.1

 

मंत्रिमंडळ पुनर्रचना: 43 नेत्यांनी मंत्रीपदाची घेतली शपथ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. पुनर्रचित मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहरे आहेत तर काही जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संध मिळाली आहे. 43  मंत्र्यांचा  शपथविधी 7 जुलै रोजी राष्ट्रपती भवनात पार पडला. 15 मंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा मिळाला तर 28 मंत्र्यांना राज्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली. नियमानुसार केंद्रीय मंत्रीमंडळात 81 मंत्री असू शकतात.

नवीन कॅबिनेट मंत्र्यांची यादी: 

क्र. मंत्री  मंत्रालय 
1 राजनाथ सिंग संरक्षण मंत्रालय
2 अमित शाह गृह मंत्रालय आणि  सहकार मंत्रालय
3 मनसुख मांडवीया आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय  ; आणि रसायन व खते मंत्रालय
4 नितीन गडकरी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
5 निर्मला सीतारमण अर्थ मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय
6 नरेंद्र सिंह तोमर कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
7 डॉ. एस. जयशंकर परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
8 अर्जुन मुंडा आदिवासी कार्य मंत्रालय
9 स्मृती इराणी महिला व बाल विकास मंत्रालय
10 पीयूष गोयल वाणिज्य व उद्योग मंत्रालय; ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय; आणि वस्त्रोद्योग मंत्रालय
11 धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्रालय; आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय
12 प्रल्हाद जोशी संसदीय कामकाज मंत्रालय ; कोळसा मंत्रालय; आणि खाण मंत्रालय
13 नारायण राणे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय
14 सर्वानंद सोनोवाल बंदरे, नौवहन व जलमार्ग मंत्रालय; आणि आयुष मंत्रालय
15 मुख्तार अब्बास नक्वी अल्पसंख्यांक कार्य मंत्रालय
16 डॉ. वीरेंद्र कुमार सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय
17 गिरीराज सिंह ग्रामीण विकास मंत्रालय; आणि पंचायती राज मंत्रालय
18 ज्योतिरादित्य एम सिंधिया नागरी उड्डाण मंत्रालय
19 अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्रालय; संप्रेषण मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
20 रामचंद्र प्रसाद सिंह स्टील मंत्रालय
21 पशुपती कुमार पारस अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय
22 गजेंद्रसिंग शेखावत जलशक्ती मंत्रालय
23 किरेन रिजिजू कायदा आणि न्याय मंत्रालय
24 राजकुमार सिंग ऊर्जा मंत्रालय आणि नवीन आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जा मंत्रालय
25 हरदीपसिंग पुरी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय; गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालय
26 भूपेंद्र यादव पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय; आणि कामगार आणि रोजगार मंत्रालय
27 महेंद्र नाथ पांडे अवजड उद्योग मंत्रालय
28 पार्षोत्तम रुपाला मत्स्यपालन, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्रालय
29 जी. किशन रेड्डी सांस्कृतिक मंत्रालय; पर्यटन मंत्रालय; आणि पूर्वोत्तर विभाग विकास मंत्रालय
30 अनुरागसिंग ठाकूर माहिती व प्रसारण मंत्रालय; आणि युवा कामकाज व क्रिडा मंत्रालय

 

राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार):

 क्र. मंत्री  मंत्रालय 
1 राव इंद्रजितसिंग सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार);
नियोजन मंत्राल राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); आणि
कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय राज्यमंत्री
2  डॉ. जितेंद्र सिंह विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार);
पृथ्वी विज्ञान मंत्रालय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार);
पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री;
कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालय राज्यमंत्री;
अणु उर्जा विभाग राज्यमंत्री; आणि
अवकाश विभाग राज्यमंत्री

 

राज्यमंत्री

क्र. मंत्री  मंत्रालय 
1 श्रीपाद येसो नाईक बंदरे, नौवहन व जलमार्ग मंत्रालय आणि पर्यटन मंत्रालय
2 फग्गनसिंग कुलस्ते स्टील मंत्रालय  आणि ग्रामविकास मंत्रालय
3 प्रल्हादसिंग पटेल जलशक्ती मंत्रालय; आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय
4 अश्विनी कुमार चौबे ग्राहक व्यवहार मंत्रालय , अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय ; आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय
5 अर्जुनराम मेघवाल संसदीय कामकाज मंत्रालय; आणि सांस्कृतिक मंत्रालय
6 जनरल (सेवानिवृत्त) व्ही. के. सिंह रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय; आणि नागरी उड्डाण मंत्रालय
7 कृष्ण पाल ऊर्जा मंत्रालय; आणि अवजड उद्योग मंत्रालय
8 दानवे रावसाहेब दादाराव रेल्वे मंत्रालय; कोळसा मंत्रालय; आणि खाण मंत्रालय
9 रामदास आठवले सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयात राज्यमंत्री
10 साध्वी निरंजन ज्योती ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय; आणि ग्रामविकास मंत्रालय
11 डॉ. संजीव कुमार बल्यान मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय
12 नित्यानंद राय गृह मंत्रालय
13 पंकज चौधरी वित्त मंत्रालय
14 अनुप्रिया सिंह पटेल वाणिज्य व उद्योग मंत्रालय
15 प्रा. एस. पी. सिंह बघेल कायदा व न्याय मंत्रालयात राज्यमंत्री
16 राजीव चंद्रशेखर कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय; आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
17 शोभा करंदलाजे कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
18 भानु प्रताप सिंह वर्मा सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयात राज्यमंत्री
19 दर्शना विक्रम जरदोष वस्त्रोद्योग मंत्रालयात राज्यमंत्री; आणि रेल्वे मंत्रालयात राज्यमंत्री
20 व्ही. मुरलीधरन परराष्ट्र मंत्रालयात राज्यमंत्री; आणि संसदीय कार्य मंत्रालयात राज्यमंत्री
21 मीनाक्षी लेखी परराष्ट्र मंत्रालयात राज्यमंत्री; आणि सांस्कृतिक मंत्रालयात राज्यमंत्री
22 सोम प्रकाश वाणिज्य व उद्योग मंत्रालयात राज्यमंत्री
23 रेणुकासिंग सरुता आदिवासी कार्य मंत्रालय
24 रामेश्वर तेली पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयात राज्यमंत्री; आणि कामगार आणि रोजगार मंत्रालयात राज्यमंत्री
25 कैलास चौधरी कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयात राज्यमंत्री
26 अन्नपूर्णा देवी शिक्षण मंत्रालयात राज्यमंत्री
27 ए. नारायणस्वामी  सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयात राज्यमंत्री
28 कौशल किशोर  गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयात राज्यमंत्री
29 अजय भट्ट संरक्षण मंत्रालयात राज्यमंत्री; आणि पर्यटन मंत्रालयात राज्यमंत्री
30 बी. एल. वर्मा पूर्वोत्तर प्रदेशाच्या विकास मंत्रालयात राज्यमंत्री; आणि सहकार मंत्रालयात राज्यमंत्री
31 अजय कुमार गृह मंत्रालयात राज्यमंत्री
32 देवूसिंह चौहान दळणवळण मंत्रालयात राज्यमंत्री
33 भगवंत खुबा नवीन आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जा मंत्रालयात आणि  रसायन व खते मंत्रालयातील राज्यमंत्री
34 कपिल मोरेश्वर पाटील पंचायती राज मंत्रालयात राज्यमंत्री
35 प्रतिमा भौमिक सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय
36 डॉ. सुभाष सरकार शिक्षण मंत्रालयात राज्यमंत्री
37 डॉ. भागवत किशनराव कराड वित्त मंत्रालयात राज्यमंत्री
38 डॉ. राजकुमार रंजन सिंह परराष्ट्र मंत्रालयात राज्यमंत्री; आणि शिक्षण मंत्रालयात राज्यमंत्री
39 डॉ.भारती प्रवीण पवार आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयात राज्यमंत्री
40 बिश्वेश्वर टुडू आदिवासी कार्य मंत्रालयात राज्यमंत्री; आणि जलशक्ती मंत्रालयात राज्यमंत्री
41 शांतनु ठाकूर बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयात राज्यमंत्री
42 डॉ. मुंजापारा महेंद्रभाई महिला व बालविकास मंत्रालयात राज्यमंत्री आणि आयुष मंत्रालय
43 जॉन बार्ला अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयात राज्यमंत्री
44 डॉ. एल. मुरुगन मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयात राज्यमंत्री; आणि माहिती व प्रसारण मंत्रालयात राज्यमंत्री
45 निसिथ प्रामणिक गृह मंत्रालयात राज्यमंत्री; आणि युवा व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री आणि एसपी

 

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

Cabinet Reshuffle: 43 leaders take oath as ministers I मंत्रिमंडळ पुनर्रचना: 43 नेत्यांनी मंत्रीपदाची घेतली शपथ_50.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

Cabinet Reshuffle: 43 leaders take oath as ministers I मंत्रिमंडळ पुनर्रचना: 43 नेत्यांनी मंत्रीपदाची घेतली शपथ_60.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.