Marathi govt jobs   »   Bvlgari appoints Priyanka Chopra as global...

Bvlgari appoints Priyanka Chopra as its global brand ambassador | बीव्हीलगारी ने प्रियांका चोप्राची जागतिक सदिछादूत म्हणून नियुक्ती केली

Bvlgari appoints Priyanka Chopra as its global brand ambassador | बीव्हीलगारी ने प्रियांका चोप्राची जागतिक सदिछादूत म्हणून नियुक्ती केली
बीव्हीलगारी ने प्रियांका चोप्राची जागतिक सदिछादूत म्हणून नियुक्ती केली

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

बीव्हीलगारी ने प्रियांका चोप्राची जागतिक सदिछादूत म्हणून नियुक्ती केली

इटालियन लक्झरी ब्रँड बीव्हीलगारी ने अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनसची जागतिक सदिछादूत म्हणून नियुक्ती केली आहे. महिला सक्षमीकरण, विविधता आणि समावेश या विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करून जगभरात या ब्रँडचे मूल्य वाढवण्यासाठी प्रियांका या उच्च मूल्य दागिन्याच्या कंपनीची सदिछादूत म्हणून काम करेल. 2020 मध्ये, कंपनीने “फ्लॉवर जेम्स इन इंडिया” नावाच्या शाश्वत फुलांच्या शेती प्रकल्पासाठी परफ्यूम आणि स्वाद कंपनी फर्मेनिच यांच्याशी भागीदारी केली. तामिळनाडूमधील 100 कुटुंबांच्या मालकीच्या शेतांसह नवीन चमेली शेती मॉडेल तयार करणे हे  या प्रकल्पाचे लक्ष्य होते.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!