Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Bungus Awaam Mela in J&K

“Bungus Awaam Mela” in J&K | जम्मू -काश्मीरमध्ये “बंगस आवाम मेळा”

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

जम्मू -काश्मीरमध्ये “बंगस आवाम मेळा”

जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी कुपवाडा जिल्ह्यातील बंगस व्हॅली येथे भारतीय स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करण्यासाठी खेड्यातील खेळ, स्थानिक स्पर्धा आणि इतर उपक्रम असलेल्या बंगस आवाम मेळाव्याचे उद्घाटन केले. या वेळी मनोज सिन्हा यांनी वन आणि पर्यटन विभागाला या व्हॅलीमध्ये “इको-टूरिझम” ला प्रोत्साहन देण्यासाठी योजना तयार करण्याचे निर्देश दिले.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.

Sharing is caring!